बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलिसांचा रूट मार्च; शांतता आणि सौहार्द जपण्याचे आवाहन
( जैतापूर / राजन लाड ) बकरी ईद (ईद-उल-अधा) सणाच्या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने नाटे व परिसरात भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था…
गोळवली येथे महामार्गावर चिखलामुळे अपघातांचा धोका; प्रशासनाचे दुर्लक्ष
(संगमेश्वर/प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली येथील काँक्रीटीकरण प्लांटजवळ साचलेल्या चिखलामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी सतत साचणाऱ्या चिखलामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला असून, दुचाकी आणि चारचाकी…
किल्ले रायगडावर शिवकाळ अवतरला ! ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात संपन्न; लाखोंचा जनसागर
(किल्ले रायगड) ६ जून रोजी किल्ले रायगडावर ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. देशभरातून लाखो शिवभक्त गडावर हजेरी लावत ‘याची देही, याची डोळा’ या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले.…
“रत्नागिरी 24 न्यूज” इफेक्ट: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर अखेर सर्व सहा जीवरक्षक तैनात; पर्यटकांच्या सुरक्षेला बळ
(गणपतीपुळे / वैभव पवार) गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ दोन जीवरक्षक तैनात असल्याची गंभीर बाब "रत्नागिरी 24 न्यूज"ने उघड केल्यानंतर, ग्रामपंचायतीने त्याची तात्काळ दखल घेत उर्वरित चार जीवरक्षकांनाही समुद्रकिनारी पुन्हा…
कलमाच्या खड्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू; तीन दिवसांपासून होत्या बेपत्ता
(राजापूर) पडवणेवाडी (ता. राजापूर) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह मुरकुंडा परिसरात आढळून आला आहे. शशिकला कृष्णा आंबोळकर (वय ८९, रा. नाटे पडवणेवाडी) असे मृत…
“थोडे दिवस थांबा… थेट बातमीच देतो!” — मनसे-शिवसेना युतीवर उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान
( मुंबई ) राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे समीकरण ‘ठाकरे बंधू एकत्र’ होण्याच्या शक्यतेमुळे चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख…
श्री स्वामी सेवामार्गातर्फे ८ जूनला देशभर मूल्यसंस्कार शिबीर
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत नरसोबावाडीला कार्यक्रम
कोसबी येथे स्वामीत्व गावठाण योजनेंतर्गत भूधारकांना सनद वाटप
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) चिपळूण तालुक्यातील मौजे कोसबी येथे स्वामीत्व गावठाण योजना राबवण्यात येत असून, या योजनेंतर्गत आज, ६ जून रोजी भूधारकांना सनद वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या…
यंदा दोन इयत्ता शिष्यवृत्तीला मुकणार?
शिष्यवृत्ती आता चौथी, सातवीसाठी : पाचवी, आठवीत गेलेल्या विद्यार्थ्यांबाबत प्रतीक्षा
रत्नागिरी शहर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमास अटक, तीस हजार किमतीचा गांजा जप्त
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिस प्रशासनाने सुरू केलेल्या मोहीमेअंतर्गत रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरकर वाडा परिसरात मोठी कारवाई करत एक इसम गांजासहित ताब्यात घेतला आहे. या कारवाईत तब्बल ₹30,000…

