वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकी : वाळू व्यावसायिकासह तेजस निकम, मुन्ना देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल
(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यात वाळू माफियांचा सुळसुळाट असून, प्रशासनाचे डोळेझाक धोरण आणि राजकीय वरदहस्त यामुळे या माफियांचे मनोबल दिवसेंदिवस बळकट होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच घडलेल्या…
गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांचे श्रीमद् भागवत ग्रंथावर अभ्यासपूर्ण विवेचन…!
(नाशिक / प्रतिनिधी) कलियुगात भक्ती वृद्धिंगत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीमद् भागवत ग्रंथाच्या पठण आणि निरूपणातून घडते. कारण सध्याच्या कठीण परिस्थितीत भक्ती तेवत ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र भागवत पारायणामुळे भरकटलेल्या…
कोकाकोला कंपनीत स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी मूक मोर्चा; ४५० ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
(खेड) तालुक्यातील असगणीतील ग्रामस्थांनी हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी ५ जून रोजी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला. मात्र, प्रशासनाच्या मनाई आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून…
रत्नागिरीत विवाहितेच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते; अश्लील चॅटिंगचा प्रकार उघड
(रत्नागिरी) एका विवाहितेच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार करून तिच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींशी अश्लील भाषेत चॅटिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिस…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती
(मुंबई) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 दरम्यान तीन टप्प्यांत घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यापूर्वी…
कोकण रेल्वे मार्गावर ‘विस्टाडोम’सह विशेष एकेरी गाडी (One Way) १४ जूनला धावणार!
(मुंबई) कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी निसर्गसौंदर्याचा आस्वाद प्रवाशांना घेता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने एक खास एकेरी (One Way) विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी मुंबई सीएसएमटी ते…
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन; ५० वर्षांहून अधिक काळ समाजप्रबोधनात दिले योगदान
(ठाणे) ज्येष्ठ विचारवंत, हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक आणि व्याख्याते दाजी पणशीकर (Daji Panashikar) यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.…
मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती वादातून पत्नी संतापली, अन् त्याच रागात…
(ठाणे) ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागात पती-पत्नीच्या वादातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल फेकले. या घटनेत पती गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर…
साई संस्थानच्या दानातून चोरी करणारा कर्मचारी अटकेत
( शिर्डी ) शिर्डी साईबाबा संस्थानच्या दान मोजणी कक्षात चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब नारायण गोंदकर या लेखा विभागातील शिपायाने तीनवेळा पैसे चोरले आणि दोनवेळा चोरीचा प्रयत्न…
पावसाचा अंदाज हवाय? शेतकऱ्यांसाठी खास ‘मेघदूत’ ॲप सेवेत दाखल!
भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे, विशेषतः खरीप हंगामात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी पावसाचा चुकलेला काळ…

