१०२ रुग्णवाहिकांच्या देखभालीची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी झटकली; जबाबदारीपासून पळ कशासाठी?
दुरुस्ती व टायर-बॅटरीसाठी DPDC निधी वापरण्याचे निर्देश
कीर्तीनगरमधील भाड्याच्या घरातून साडेसात लाखांची रोकड लंपास; एकावर गुन्हा
(रत्नागिरी) शहरातील कीर्तीनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या तरुणाच्या घरातून साडेसात लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रदीपसिंह मलखमसिंग यादव (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर…
रत्नागिरीत अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगवर कारवाई; दोन दिवसांत ४८ होर्डिंग हटवली
(रत्नागिरी) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग हटविण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील एकूण ४८ होर्डिंग…
शासकीय सेवेत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना संधी!
१० टक्के पदांवर कंत्राटी नियुक्ती; वयाची मर्यादा ७० वर्षांपर्यंत, वेतन ८०,७५० रुपये पर्यंत
“सुधारित बी-बियाणे वापरून सामूहिक शेती ही कोकणातील शेतीला नवी दिशा देऊ शकते” – उमराठ सरपंच जनार्दन आंबेकर
(गुहागर) "आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित बी-बियांचा वापर करून कोकणात सामूहिक शेती करणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केले. कोकणात पारंपरिक शेती हा मुख्य उद्योग…
डी. एल. एड. च्या प्रवेशासाठी १७ जून पर्यंत मुदतवाढ – प्राध्या.जोपळे
(जाकादेवी / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत दि.१७ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संदर्भीय पत्र क्र. ३ व४ अन्वये निर्देशित केलेप्रमाणे सन २०२५-२६ ची…
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्वागत
( रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक मा. नितीन बगाटे यांचे वंचित बहुजन आघाडी, तालुका रत्नागिरी यांच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांचे योगदान…
दापोली बस स्थानकात वृद्धेला बसची धडक; पायाला गंभीर दुखापत
(दापोली) दापोली बस स्थानकात मंगळवारी दुपारी बसची धडक लागून ७० वर्षीय वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली. वनिता तुकाराम चोपडे (वय ७०, रा. खेर्डी) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर…
रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी; लवकरच आयसीयू बालरुग्णवाहिका सेवेत
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) राज्यात आपत्कालीन आरोग्यसेवेतील मोठी घोडदौड सुरू झाली असून, १०८ रुग्णवाहिका सेवेअंतर्गत राज्यभरात तब्बल १ हजार ७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यान्वित होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘आयसीयू बालरुग्णवाहिका’…
रत्नागिरी मनोरुग्णालयात मतिमंद युवकाला अमानुष मारहाण; जबड्याला दुहेरी फ्रॅक्चर, आईची चौकशीची मागणी
मनोरुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; पोलिस प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष म्हणावे का?

