“वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ऑफर,” निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासलेंचा दावा
(बीड) वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा…
विश्वकल्याणासाठी स्वामी सेवामार्गातर्फे २७ जूनपासून भागवत सप्ताह
(नाशिक / प्रतिनिधी) भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा…
सुसंस्कारित पिढीसाठी मूल्यसंस्काराची जोड द्या- गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) देशात सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी मूल्यसंस्कार तथा बालसंस्कार विभागाला…
वेव्हज् २०२५ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
(मुंबई) दिनांक १ ते ४ मे २०२५ या कालावधीत मुंबई येथील जिओ…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित लकी ड्रॉ कूपनचे अनावरण आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न
(मुंबई / रामदास धो. गमरे) अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने डॉ.…
जिवंत मासा तोंडात धरला आणि होत्याच नव्हतं झाले!
अनेकांना मासेमारी करण्याचा छंद असतो. मात्र हा छंद चेन्नईच्या एका युवकाच्या जीवावर…
समृद्धी महामार्गावर पहाटे कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर
(नागपूर) समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात…
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा भारतात दाखल; NIA ने घेतले ताब्यात
(नवी दिल्ली) २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून राष्ट्रीय…
बीएड कॉलेजमध्ये मोठे बदल; बीए, बी.एसस्सी, बी.कॉम अभ्यासक्रम सुरू होणार
(मुंबई) उच्च शिक्षणाचा विस्तार करण्याच्या मोहिमेत, लवकरच देशभरातील एकल बी.एड महाविद्यालये बहुविद्याशाखीय…
…तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल; याचिकेवर मनसे आक्रमक
आमचा पक्ष राहावा की नाही हे आता भय्ये ठरवणार का?

