आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचे पत्र; शिंदेंचा संतप्त सवाल “फेरफार २१५३चा आमच्या कुळहक्काशी संबंध काय?”
‘बोगस सातबारा, नकाशाविना खरेदीखत’चा आरोप; १५ एकर १० गुंठे क्षेत्रावरील हक्काचा दावा,…
‘उपचार की बिल?’च्या वादाला अपरांत हॉस्पिटलचे स्पष्टीकरण; ७० वर्षीय हृदयरुग्णासाठी दोन महागडी इंजेक्शन्स, उपचारखर्चाचा खुलासा
[ चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी ] ७० वर्षीय हृदयरुग्णाच्या उपचारानंतर आकारण्यात आलेल्या सुमारे…
भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत सोप्या भाषेत उलगडला; कोरले येथे वर्षावास मालिकेचे पहिले पुष्प उत्साहात
[ लांजा /प्रतिनिधी ] भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, लांजा आणि कोरले…
मगरींच्या विळख्यातून सुटला ‘धाडसी’ बोकड!; शिवनदीत तब्बल १८ तासांचा थरार, नागरिकांच्या जिद्दीला अखेर यश
[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ] एखाद्या थरारपटालाही लाजवेल असा प्रसंग चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला.…
समाजसेवेच्या नावाखाली दादागिरी? जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांशी शाब्दिक हुज्जत, डॉक्टरांनीही दिले ठणकावून उत्तर
रुग्णालयात समाजसेवकांचा वाढता हस्तक्षेप चर्चेत
देवरूखच्या गाजलेल्या अपहरण-खंडणी प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) देवरूख येथील अपहरण, खंडणीची मागणी आणि दरोड्याच्या गाजलेल्या…
४० कोटींच्या विकासाचा ग्लॅमर, छताचा ‘डिस्क्लेमर’! दुसऱ्यांदा कोसळले ‘अमृत’ सुशोभीकरणाचे छप्पर; कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह
[ विशेष /प्रतिनिधी ] 'अमृत भारत स्टेशन योजना' अंतर्गत रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या…
महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड; हातखंबा तिठा परिसर तब्बल १५ तास अंधारात, ‘सज्जते’चा टेंभा नेमका गेला कुठे?
[ रत्नागिरी /प्रतिनिधी ] पावसाळ्यापूर्वी देखभाल केल्याच्या आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याच्या…
त्या लाचखोर डॉक्टर प्रकरणात आरोग्य प्रशासनाची संशयास्पद शांतता; नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न?
एसीबीच्या कारवाईनंतरही जिल्हा आरोग्य प्रशासन गप्प का? ‘पत्रव्यवहाराचा खेळ’ सुरू?
अखेर मुकुंद पालांडे यांचा मृतदेह सापडला; चौघांविरोधात गुन्हा दाखल
https://youtu.be/KGMEQ9IOhkE?si=tuSGjL0dDz13KVOL (चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी) चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत डेप्युटी मॅनेजर म्हणून…

