प्रेरणा संस्थेच्या (मुंबई) विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन
( रत्नागिरी ) मुंबई येथील प्रेरणा संस्थेचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम रत्नागिरीत सुरू होत असून बालकांसोबत बालकांच्या हक्कासाठी काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील केवळ ४० व्यक्तींनाच यात सहभागी होता येणार आहे.…
सावंतवाडीच्या घनदाट जंगलात सापडलेली ‘ती’ परदेशी महिला मायदेशी परतणार
(रत्नागिरी) सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सोनुर्ली गावातील कऱ्हाडीचे डोंगर येथे रस्ताही नसलेल्या घनदाट जंगलात झाडाला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या परदेशी महिलेला रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरूग्णालयातून उपचारानंतर सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीनंतर…
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी विलासराव कोळेकर तर सचिवपदी अनिल चव्हाण यांची निवड
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी निवड ए.डी.नाईक हायस्कूल रत्नागिरी येथे पार पडली. या निवडीत रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे दि मॉडेल स्कूलचे उपक्रमशील मुख्याध्यापक विलास कोळेकर यांची रत्नागिरी तालुका…
जाकादेवीतील ज्येष्ठ व्यावसायिक जयवंत शिंदे यांचे दुःखद निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील प्रसिद्ध व्यावसायिक जयवंत गोविंद शिंदे यांचे २ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. जाकादेवी खालगाव परिसरातील एक प्रतिष्ठित नागरिक…
दापोलीत शिवरायांचा अवमान; संतप्त जमावाने तोंडाला फासले काळे
(दापोली) छत्रपती शिवाजी महाराजांचा गाण्यात एकेरी उल्लेख करुन टिंगलटवाळी केल्याचा आक्षेप घेत काही जणांना धक्काबुक्की करुन तोंडाला काळे फासण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे घडली. रविवारी आंजर्ले…
टेंभ्ये येथील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह सापडला नदीत
(रत्नागिरी) तालुक्यातील टेंभ्ये येथील काजळी नदीकिनारी प्रातःविधीसाठी गेलेले असताना बेपत्ता झालेल्या वृध्दाचा मृतदेह बुधवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात सापडला. शरद लहू नागवेकर (६९, रा. हातिस, रत्नागिरी)…
मेर्वी येथील भगवती देवीचा नवरात्रोत्सव प्रारंभ
(गावखडी / वार्ताहर) हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भूतेवाडीतील येथील जागृत देवस्थान श्री भगवती देवीचा नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासून प्रारंभ झाला आहे. या…
चिपळूणच्या दाभोळ खाडीत राबवणार हाऊसबोट प्रकल्प, प्रवासासोबतच निसर्गचाही आनंद घेता येणार
(चिपळूण) कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तसेच बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी दाभोळ खाडीत हाऊसबोटचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मालदोली प्रभाग संघाच्या महिला हा प्रकल्प राबवणार आहेत. या…
कळझोंडी धरण येथे कर्मचारी रविंद्र गवाणकर यांचा विशेष गौरव
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुक्यातील जि.प.कळझोंडी धरण येथे जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील ज्येष्ठ कर्मचारी रविंद्र सिताराम गवाणकर हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्ती होत असल्याने त्यांचा सपत्नीक शुभेच्छा गौरव समारंभ…
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा आता खाकी रंगाचा गणवेश
(रत्नागिरी) रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये विविध संपूर्ण सरकारी आस्थापना, नगर परिषद ,महानगरपालिका सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाने खाकी ची लढाई अखेर जिंकली आहे. मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना…

