दहा वर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू
(रत्नागिरी) घरात झोपलेल्या दहा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पावस येथील नळीवाडी-चांदोर (ता. रत्नागिरी) येथे सोमवारी घडली. केतकी महादेव बारमोडे असे तिचे नाव आहे. केतकी घरात झोपलेली असताना…
एस आर के तायक्वांदो क्लबच्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित 34 महाराष्ट्र राज्यस्तरीय क्योरोगी व 10 वी महाराष्ट्रा राज्यस्तरीय पूमसे सिनियर तायक्वांदो स्पर्धा…
मानवी मनातील विकार घालविण्यासाठी विपश्यना साधना महत्वाची – संदीप जाधव
(कळझोंडी / किशोर पवार) मानवी चंचल मनाला काबूत ठेवणे व सर्व विकारांना नष्ट करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यना - ध्यान साधना प्रत्येक धम्म बंधू भगिनींनी आचरणात आणून आपले जीवन…
एन्काऊंटर प्रकरणी असीम सरोदे याचिका दाखल करणार
(पुणे) बदलापूर बाललैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते व ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. एन्काऊंटर हा सर्वोच्च न्यायालयाच्या मते खून असल्याचे…
‘लाडकी बहीण’ योजनेत एकही पात्र महिला वंचित राहणार नाही – मंत्री उदय सामंत यांची ग्वाही
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली लाडकी म्हणून योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून महिला भगिनींना मिळणारा लाभ आणि महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच…
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश
(संगमेश्वर / प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा कार्यालय,रत्नागिरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात यश संपादन केले. ६१ किलो वजनी गटात…
लांजातील वडापाव विक्रेत्याचा घातपात?; जबर मारहाणीनंतर रुग्णालयात मृत्यू
(लांजा) तालुक्यातील सापुचेतळे येथील वडापाव विक्रेत्याचा जबर मारहाणीमुळे जखमी झाल्याने उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणात घातपात असल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांनी वर्तवला आहे. संदीप फटकरे (मूळ रा.…
प्रज्ञा बुद्ध विहार, शिरगाव येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न
(तरवळ/ अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने, ग्राम शाखा शिरगाव येथील प्रज्ञा बुद्ध विहार येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी वर्षावास कार्यक्रम संपन्न…
पाली दीक्षाभूमीवर समाज मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन
(रत्नागिरी / जिमाका) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्यास रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला उपस्थित…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ; महिलांच्या उन्नतीसाठी आणि सक्षम करणारी योजना
(रत्नागिरी / जिमाका) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. 72 तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला हवेत, अन्यथा…

