पर्यटक निवासाच्या खाजगीकरणाला विरोध म्हणून जागतिक पर्यटन दिनी होणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राज्याच्या विविध भागातील सुमारे 30 पर्यटक निवासांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. या खाजगीकरणाला विरोध म्हणून महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचारी शुक्रवार…
शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे कोसळला? समितीचा धक्कादायक अहवाल
(मालवण) छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील ३५ फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. यावरुन राजकारण पेटलं होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. समितीने 16…
कापडगांव येथे गणेश उत्सवानिमित्त “महिला मुक्तांगण” कार्यक्रम
(रत्नागिरी) कापडगांव कार्यक्षेत्रामध्ये गणेश उत्सवानिमित्त महिला मुक्तांगण कार्यक्रम संपन्न झाला. गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा व्हावा व कोकणची लोककला जागृत रहावी, समाजात दारूबंदी, पर्यावरण रक्षण, नैसर्गिक हानी, महिलांवरील…
जिल्ह्यातील 37 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती; कर्मचाऱ्यांमध्ये समाधान
(गणपतीपुळे / वैभव पवार) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा रत्नागिरी चे वतीने दोन दिवसापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांची भेट घेतली होती. या…
“जिल्हा रत्नागिरी विकास पर्व” कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन
(रत्नागिरी / जिमाका) जिल्ह्यातील विकासाची वाटचाल दाखविणाऱ्या 'जिल्हा रत्नागिरी विकास पर्व' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या प्रकाशन…
कॅरम स्पर्धेत सेजल जाधवची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी; विभागस्तरावर निवड
( रत्नागिरी ) रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाची विद्यार्थिनी सेजल सुभाष जाधव हिने चमकदार कामगिरी केली आहे. सेजलने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धा…
आनंदाच्या शोधातील कलाकृतींचे “डिकॅड”मध्ये प्रदर्शन !
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) भाऊ निसर्गात फिरून वन्य जीवांच्या हालचालींचे निरीक्षण करत त्यांची हजारो छायाचित्र टिपणारा. तर बहीण मानवी मनाचा ठाव घेत त्याचा प्रतिबिंब आपल्या चित्रातून साकारणारी. या दोघांचा…
उत्पादन शुल्कच्या विभागाच्या २००३ सालच्या आकृतिबंधात बदल; प्रत्येक तालुक्यासाठी उपनिरीक्षक
(रत्नागिरी) उत्पादन शुल्क विभागाच्या २००३ सालच्या आकृतिबंधात २१ वर्षांनंतर बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच उपविभागांपैकी दोन उपविभाग अन्य दोन उपविभागांना जोडले जाणार आहेत. तसेच आता तयार झालेल्या…
भरपावसात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने सुमारे दोन हजार शिक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी विराट आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. भरपावसात शिक्षकांनी मोर्चात सहभागी होत…
लांजातील सर्व्हिस रोड उखडला; खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
( लांजा ) तालुक्यातील अनेक भागांत रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवर देखील खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी सध्याची अवस्था आहे. ते…

