शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे प्रथम
(रत्नागिरी) रत्नागिरी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक (विभागून) प्रसन्न पानगले व प्रकाश घुडे आणि तृतीय…
डोर्लेत बिबट्याचा धुमाकूळ; बंदोबस्त करण्याची मागणी
(गावखडी / वार्ताहर) पावस विभागातील डोर्ले येथे 8 दिवसात अधून मधून बिबट्याचा दर्शन होत असून त्याने पाळीव कुत्रे, मांजर तसेच उनाड कुत्र्यांचा त्याने फडश्या पाडला असून अश्या मस्तवाल बिबट्याचा त्वरीत…
गणपतीपुळे समुद्रात तीन जण बुडाले : दोघांचा मृत्यू तर एकाला वाचविण्यात यश !
(वैभव पवार / गणपतीपुळे) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे आज (रविवारी) सायंकाळच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व स्थानिक…
उद्योगमंत्र्यांना वैमानिकाने टेक ऑफ करण्यास दिला नकार,रस्त्यावरून करावा लागला प्रवास
( अमरावती ) उद्योगमंत्री उदय सामंत यांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी नागपूर आणि अमरावती दौरा आटपून उदय सामंत हे अमरावतीच्या बेलोरा विमातळावर छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी पोहोचले. मात्र,…
रत्नागिरीत १०८ रुग्णवाहिका ठरतेय लाईफलाइन; दहा वर्षात ३,५६० हृदयरोगींचे वाचवले प्राण
( रत्नागिरी ) आरोग्याची समस्या केव्हा, कुठे आणि कधी निर्माण होईल, हे सांगता येत नाही. संकटाच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्यांची संख्या फार कमी असते. पण, हृदयविकाराने पीडित रुग्ण असो, प्रसूतीच्या…
जागतिक स्तरावर बोलली जाणारी तिसऱ्या नंबरची भाषा : हिंदी – प्रा.जयसिंग चवरे
(संगमेश्वर / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या वतीने आयोजित हिंदी दिन पखवाडा समापन समारोह चिपळूण येथील माधव सभागृह येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आर.सी. काळे विद्यालय,पेढेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन…
‘ह्या गोष्टीला नावच नाही’ दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला
(मुंबई) कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक संदीप सावंत यांनी आपल्या सिनेमांतून आजवर…
भर दिवसा घरात घुसून जोडप्याने वृध्द महिलेला लुटले
(रत्नागिरी) शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातून चोरट्याची टोळ्या शहरात सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहे. काही दिवसापूर्वी शहरात खासगी कार्यालये फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. पण शुक्रवारी (ता.…
आंतरराष्ट्रीय ‘शिवसृष्टी रील महाकरंडक’ स्पर्धेचे आयोजन
(मुंबई / गणेश तळेकर) छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि विचारांचा खूप मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. महाराजांचे अजोड कार्य गड-किल्ल्यांच्या रूपाने आपण पहात असतो पण शिवकालीन कथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनुभवता…
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे कापडगाव येथे रोजगाराविषयी मार्गदर्शन
(जाकादेवी / वार्ताहर) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव ग्रामपंचायत या ठिकाणी विद्यार्थांना मोफत वह्या वाटप आणि करिअर मार्गदर्शन शिबीर, महिलांना रोजगार संबधी मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी जिजाऊ…

