मोबाईल टाॅवरवरील 5 जी कार्ड चोरणा-या टोळीला अटक! हाँगकाँग, चीनमध्ये विकत चोरीच्या मशिन
(वसई) मोबाईल टाॅवरवर रेडीओ फ्रिक्वेनसीसाठी लावण्यात आलेल्या मशीन वजा ५ जी कार्ड ची चोरी करणा-या टोळीला अटक करुन २० गुन्हे उघडकिस आणण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा-३ ने केली आहे. नालासोपारा…
तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत फुणगूस येथील नवजीवन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश
(संगमेश्वर / एजाज पटेल) कै.मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली या ठिकाणी नुकत्याच झालेल्या 17 वर्षे वयोगट मुलं-मुली पावसाळी मैदानी स्पर्धांमध्ये नवजीवन विद्यालय फुणगूसच्या विद्यार्थ्यांनी खालील मैदानी खेळ प्रकारात लक्षणीय यश संपादन…
किरण (भैय्या) सामंत यांच्या पुढाकाराने लांजा-राजापूर भागातील ‘जिओ’ नेटवर्क ची समस्या मार्गी लागणार
(राजापूर) डिजिटल इंडियाच्या युगात जवळपास सर्वच सामाजिक आणि आर्थिक व्यवहार इंटरनेटवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, लांजा-राजापूर भागातील नागरिक खराब मोबाइल नेटवर्कमुळे प्रचंड त्रस्त होते. या समस्येबाबत सिंधुरत्न योजनेचे सदस्य आणि…
बालरंगभूमी परिषदेच्या वतीने “दिव्यांग” मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम
( मुंबई ) बालरंगभूमी परिषद बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते. बालरंगभूमी परिषदेच्या महाराष्ट्रभरातील सर्व शाखा विविध उपक्रमांद्वारे बालगोपालांना मंच उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. नाट्य, नृत्य, संगीत…
दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे भजनांचा जंगी सामना
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरीत तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे भजनांचा जंगी सामना होणार आहे. दि.5 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वा.भजनांचा जंगी सामना - बुवा श्री .श्रीकांत…
गोव्यातून रत्नागिरीत आला, पॅरोलवर सुटलेला कैदी पसार; रत्नागिरीत गुन्हा दाखल
(रत्नागिरी) गोवा येथे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आणि ३० दिवसांच्या पॅरोलवर रत्नागिरीत आलेला आरोपी रजा संपल्यानंतर कारागृहात परत न गेल्यामुळे त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला…
जाकादेवी- खालगांव सार्वजनिक नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रम ठरणार लक्षवेधी
(जाकादेवी / संतोष पवार) सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ जाकादेवी खालगाव आयोजित वार्षिक उत्सवात सांस्कृतिक व प्रबोधनाच्या धार्मिक कार्यक्रमांचे लक्षवेधी भरगच्च स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ३ ऑक्टोबर…
मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाल्याने काय होणार फायदे
(मुंबई) गेली किमान १० ते १२ वर्षं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लढा सुरु होता. अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठी व्यतिरिक्त पाली, बंगाली, आसामी आणि…
आधी “तो” बनून विद्यार्थ्यांना घडवलं, मग “ती” बनून झाली देशातली पहिला शिक्षिका, एका कोकणकन्येची कहाणी !
(सिंधुदुर्ग) एक काळ असा होता जेव्हा तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे केवळ पैसे मागण्याचं काम, अशी समजूत होती. परंतु अनेक तृतीयपंथी व्यक्तींनी या समजुतीला छेद देऊन आज विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं…
बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे अध्यक्ष आणि सचिव दोघांना जामीन मंजूर, पण तरीही जेलमध्येच राहणार
(मुंबई) बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर नंतर गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेले सहआरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना…

