लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे लोकार्पण; कॅशलेस हॉस्पीटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय – पालकमंत्री उदय सामंत
(रत्नागिरी) कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य गरीबांना न्याय देणारे हॉस्पीटल असले पाहिजे. त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. कॅशलेस हॉस्पीटलमुळे…
रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी विकसित करणे कामाचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ
(रत्नागिरी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या विशेष निधीतून रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणे या कामाचा शुभारंभ सोहळा सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री…
इस्रायलचा गाझा मशिदीवर हवाई हल्ला, 18 जणांचा मृत्यू; युद्धबंदीसाठी पॅलेस्टिनी नागरिक रस्त्यावर
( नवी दिल्ली ) सध्या इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे गाझामध्ये हमासविद्ध युद्ध सुरू आहे. दरम्यान, रविवारी पहाटे इस्त्रायलने गाझा मशिदीवर…
रत्नागिरीत दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत मुख्याध्यापक प्रदीप जाधव यांचा व्दितीय क्रमांक
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासन राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदे तर्फे 2023 मध्ये घेण्यात आलेले दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी तालुकास्तरीय…
दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांचा महामेळावा
(रत्नागिरी) दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी १७ हजार ५०१…
प्राथमिक आरोग्य धामापूरच्या ४ उपकेंद्राना शासनाचे कायाकल्प पुरस्कार जाहीर
( देवरूख / सुरेश सप्रे ) संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूरच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य वर्दिनी तुळसणी, वाशी तर्फे देवरूख, निवे बु, आबवली या चार उपकेंद्राना राज्य शासनावतीने दिला जाणारा…
पोलीस हवालदार राहुल जाधव यांना मातृशोक
( रत्नागिरी ) रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल विश्राम जाधव यांच्या मातोश्री कांचन विश्राम जाधव यांचे आज शनिवारी (दिनांक 05/10/2024) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी लांजातील…
आकाश कंदील व्यवसायातून भरारी घेणाऱ्या दोन नवदुर्गा निकिता आणि श्रुती
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अंगातील कला ही कलाकारांना कधीही स्वस्त बसून देत नाही. घर संसार , कितीही व्याप असलातरी कलाकार आपली कला जोपासण्यासाठी वेळ काढतोच आणि कलेचे रुपांतर व्यवसायात करणारे खूप…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी ज्येष्ठांचे सत्कार
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) नावडी येथिल सामाजिक कार्यकर्ते यांचा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारे दिनेश अंब्रे यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठित जेष्ठ नागरिकांचा पुस्तके आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात…
स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल, 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन आणि 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंट्सवरही बंदी
(मुंबई) फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने कोट्यावधी मोबाइल कनेक्शन आणि लाखो व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी घातली आहे. यामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेल्या कनेक्शन्सचा आणि ज्यांच्यावर…

