कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा !
(गणपतीपुळे / वैभव पवार) कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड आणि कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुंड यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.…
जमीन मोजणीवेळी वाद; भावाने भावाच्याच डोक्यात घातली काठी
(लांजा) सामायिक जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार करत जखमी केले. ही घटना लांजा तालुक्यातील भांबेड - गोसावीवाडी येथे सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी मोठ्या भावावर गुन्हा…
नैराश्यातून करजुवे येथील वृद्धाची आत्महत्या
(संगमेश्वर) पत्नीच्या निधनानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या वृद्धाने नैराश्यातून संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीत उडी मारून आत्महत्या केली. गोविंद सदू चांदिवडे (६४, रा. करजुवे- चांदिवडेवाडी, संगमेश्वर) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार…
लांजात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत
(लांजा) भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात यश आले. या बिबट्याला वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी लांजा शहरातील लिंगायतवाडी…
भाकर सेवा संस्थेच्या वर्धापन दिनी अॅड. अश्विनी आगाशे यांना “अरुणा पुरस्कार” प्रदान
(रत्नागिरी) श्रीमती अरुणा पाटील व श्री देवेंद्र पाटील यांनी १३ ऑक्टोबर १९९३ मध्ये भाकर सेवा संस्थेची स्थापना केली. समाजातील अनेक समस्या व प्रश्न यांना समोर ठेवून भाकर सेवा संस्था ही…
गोगटे जोगळेकर च्या संघाने मुंबई विद्यापीठ कोंकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपविजेतपद आणि रौप्य पदक पटकावले
(रत्नागिरी) मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि एस. एच केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कोंकण झोन महिला…
NCERT आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील शिक्षकांचे अभिनंदन
(चिपळूण) महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शैक्षिणक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाच्या…
नवनीत चित्रकला स्पर्धेत श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयाचे यश
(जाकादेवी / वार्ताहर) नवनीत पब्लिकेशन इंडिया तर्फे आयोजित मास्टर स्ट्रोक ऑल इंडिया चित्रकला स्पर्धा २०२४ या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालय कसोप -फणसोपच्या एकूण ५ विद्यार्थ्यांनी उज्वल यश…
वरवडे बौद्धवाडी येथे 17 ऑक्टोबर रोजी वर्षावास कार्यक्रमाचा सांगता समारंभ!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 30 व आदर्श महिला मंडळ ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 17/10/2024 रोजी आश्विन पौर्णिमेच्या पवित्र…
निवळी – जयगड मार्गावर तिवराट नजीकच्या वळणात ओव्हरलोड दोन गाड्यांचे डीझेल संपल्याने वाहतुकीचा खोळंबा
(रत्नागिरी) निवळी - जयगड मार्ग हा दिवसरात्र वर्दळीचा मार्ग म्हणुन ओळखला जातो. या मार्गावर जास्त प्रमाणात जिंदाल आणि आंग्रे पोर्ट च्या अवजड वाहनांची जास्त वाहतूक होते. बरेचवेळी या अवजड गाड्यांमुळे…

