कव्वाली क्षेत्रातील नामवंत गायक दिवंगत सुरेश जाधव यांना वरवडे बौद्धवाडी येथे स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 30 चे ज्यष्ठ सदस्य तथा कव्वाली क्षेत्रातील नामवंत गायक आणि संगीतकार दिवंगत सुरेश गोविंद जाधव यांना त्यांच्या…
वऱ्हाडाची खासगी बस ताम्हिणी घाटात उलटली; पाच जणांचा मृत्यू; ४० जण जखमी
(माणगाव) पुणे-दिघी महामार्गावर रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. कोंडेथर गावच्या हद्दीत बस उलटून भीषण अपघात झाला. आज शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात…
कामगारांमधील किरकोळ वाद खुनापर्यंत पोहोचला; खेड न्यायालयाने सुनावली आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) चार वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथे दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यातून राजू लक्ष्मण मोरे (42, रा. चिंचघर वेताळवाडी, खेड) याच्या गुप्तांगावर वर्मी मार लागून…
गुहागरात धक्कादायक प्रकार: गाडीतून उतरवून तीन प्राध्यापकांना मारहाण
(गुहागर) महाविद्यालयात येणाऱ्या तीन प्राध्यापकांना गाडीतून खाली उतरवून त्यांना संस्थाचालकांनी संस्था अध्यक्षांसमक्ष मारहाण केल्याचा प्रकार गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात घडून आला. याप्रकरणी संस्थाचालकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बॉम्बे युर्निव्हरसिटी…
थिबा राजा कालीन ‘बुद्ध मूर्ती’ अन्यत्र हलवू नका, अन्यथा उग्र आंदोलन छेडू; प्रशासनाला बौद्ध समाजाचा इशारा
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी कार्यालयाच्या मागील बाजूस थिबा राजा कालीन बुध्द मूर्ती आहे. त्या जागेत कम्युनिटी सेंटर विकसित करण्याकरीता प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.…
कडाक्याची थंडी आंबा उत्पादनाला पोषक!
(संगमेश्वर / एजाज पटेल) गेल्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी पडत असल्याने अल्लाहदायक असे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीच्या प्रतीक्षेत असतात. चांगली थंडी पडली…
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये जि.प. शाळा आगरनरळ कुणबीवाडी नं ०२ चे घवघवीत यश
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा दिनांक १७ व १८ डिसेंबर २०२४ रोजी देऊड लावगण नं०२ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये आगरनरळ कुणबी…
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेला बेस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर पुरस्कार प्रदान!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेला सन 2024 मधील बेस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिलीप संघानी अध्यक्ष…
सावकाराकडून कपडे विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी; सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(चिपळूण) सावकारी धंद्यानी पुन्हा डोके वर काढले असून पोलिसांची व्याजाची रक्कम १ लाख ४५ हजार रुपये दर महिना भरण्यास नकार दिल्याने यातूनच एका सावकाराने कपडे विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा…
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात झेप महोत्सवाचा उद्घघाटन समारंभ उत्साहात साजरा
(रत्नागिरी) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आज दि. १८ डिसेंबर रोजी झेप महोत्सवाचा पहिला दिवस प्रेरणादायी ठरला. महोत्सवाची सुरुवात उद्योजकीय स्टॉल्सच्या उद्घाटनाने झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्य उद्योग, सेवा उद्योग, उत्पादन उद्योग आणि डिजिटल…

