संगमेश्वर : करंबेळेचे दानशूर व्यक्तिमत्व संजय लोटणकर यांचे निधन
( संगमेश्वर ) संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे गावचे दानशूर व्यक्तिमत्व व समाजहितासाठी आयुष्य वेचलेले संजय राजाराम लोटणकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (१९ जुलै रोजी) दुःखद निधन झाले. संजय लोटणकर…
डॉ.आनंद आंबेकर आणि सुनील बेंडखळे यांची नाट्य परिषद एकांकिका स्पर्धेचे समन्वयक म्हणून नियुक्ती
(रत्नागिरी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या वर्षानिमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे प्राथमिक फेरी २३ व २४ ऑगस्ट २०२५ होणार…
हातखंबा गॅस टँकर अपघात : अखेर १५ तासांच्या शर्थीनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ अवघड वळणावर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण गॅस टँकर अपघातानंतर तब्बल पंधरा तासांनी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. अपघातात टँकर थेट २५ फूट दरीत…
वाकवली मराठी शाळेचा देशभरात डंका!
जिल्ह्यातील सरकारी शाळा ठरली देशात अव्वल; पीएमश्री योजनेत ऐतिहासिक यश
वारकरी संप्रदायाच्यावतीने पहिल्या श्रावण सोमवारी मुरादपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर असा भव्य पायी दिंडी सोहळा
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील वारकरी भक्तीपरंपरेला उजाळा देणारा आणि वारकरी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक ठरलेला मुरादपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर पायी दिंडी सोहळा श्रावण शुद्ध चतुर्थी, दिनांक २८ जुलै…
गणपतीपुळे मंदिरात एक्का उत्सवात घुमला हरिनामाचा गजर : स्थानिक भजनी मंडळांचा लक्षणीय सहभाग
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे सोमवारी (दि. २८ जुलै) दरवर्षीप्रमाणे गणपती एक्का उत्सव मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला. पहिल्या श्रावण सोमवारी आणि श्रावणी विनायक…
हातखंबा गॅस टँकर अपघात : मध्यरात्री एसपी नितिन बगाटे अपघातस्थळी, पोलिस यंत्रणेची तत्पर कारवाई, मोठा अनर्थ टळला
टँकर पुलावरून तब्बल २५ फूट खोल पलटी; गॅस गळतीचे संकट नियंत्रणात
व्हिजन दापोली : विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
(दापोली) मन, मेंदू आणि मनगट सक्षमीकरणासाठी सन २०१८ पासून पंचायत समिती दापोलीतर्फे राबविण्यात येत असलेला स्वप्नवत उपक्रम म्हणजे “व्हिजन दापोली”. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार…
कुंभार माशीची मातीचं घर बांधण्याची अद्भुत कला!
(देवळे / प्रकाश चाळके) मातीची मडकी व भांडी घडवणं हे कुंभार समाजाचं पारंपरिक काम. फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन विविध प्रकारची भांडी तयार करणं ही त्यांची ओळख. यावरूनच मातीचे कण…
सैतवडे गावात बीएसएनएल मोबाईल रेंज गायब; अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे हे शेवटच्या टोकाचे गाव असून येथे बीएसएनएल मोबाईल सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सतत रेंज न मिळाल्यामुळे गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले असून, याबाबत अधिकारी वर्ग…

