लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्ण मुकुटात; ५० फूट उंचीचा राजेशाही थाट
(मुंबई) गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार विशेष आकर्षण ठरत आहे. यंदा लालबागच्या राजाला तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राज मुकुटात बसवण्यात आले असून त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे.…
EPFO ची मोठी घोषणा : खातेधारकांच्या कुटुंबाला आता मिळणार १५ लाख
( नवी दिल्ली ) नोकरदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी (PF) कापला जातो. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) यामार्फत कर्मचाऱ्यांची पीएफ खाती उघडली जातात. त्यात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांकडून…
लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा घोटाळा
बोगस मतदार, महिलांवरील अत्याचारासह अनेक मुद्द्यांवर सुप्रिया सुळे यांची टीका
मुंबई–गोवा महामार्गावर AI तंत्रज्ञानाचा पहिला प्रयोग; गणेशोत्सवातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण
(रायगड) गणेशोत्सव म्हटलं की मुंबई–गोवा महामार्गावरून लाखो चाकरमानी कोकणाकडे धाव घेत असतात. त्यामुळे दरवर्षी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावर्षी ही परिस्थिती…
माखजन हायस्कूल च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी
(संगमेश्वर) तालुक्यातील माखजन येथील माखजन इंग्लिश स्कूल व ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डेरवण येथे झालेल्या विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी…
मंडणगड येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाची आढावा बैठक संपन्न
मंदिर संस्कृती रक्षणाचे कार्य पंचक्रोशीच्या बैठकांद्वारे विश्वस्त, ग्रामस्थांपर्यंत पोचवण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार
देवरुखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला प्रारंभ; प्रतिपदेला झाले आगमन
३७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा; उजव्या सोंडेची मूर्ती
संगमेश्वर : धर्मवीर आनंद दिघे पुण्यतिथी निमित्त नावडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
(संगमेश्वर / एजाज पटेल) धर्मवीर आंनद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद नावडी गट शिवसेना युवासेनेच्या वतीने नावडी(संगमेश्वर ) ग्रामपंचायत सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित…
रत्नागिरीत आंबोळगडच्या विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळाचा ‘गुरुगौरव’ पुरस्काराने सन्मान
(जैतापूर / राजन लाड) पारंपरिक भजन-कीर्तन परंपरेत आपली स्वतंत्र छाप उमटवणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंबोळगड गावचे रहिवासी आणि विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळ यांचा राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
( देवरुख / प्रतिनिधी ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल व गुरुवर्य काकासाहेब…

