बसणी-नागझरी येथील जीवघेण्या वळणावर सुमोची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार ठार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणपतीपुळेहून रत्नागिरीच्या दिशेने निघालेल्या तरूणाच्या दुचाकीला बसणी-नागझरी येथील वळणावर टाटा सुमोची जोरदार धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पळून…
पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र प्रारुप अधिसूचना प्रसिध्द
(रत्नागिरी) भारत सरकार राजपत्र, पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालय प्रारूप अधिसुचना दिनांक ३१ जुलै २०२४ अन्वये पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील (WESTERN GHAT ECO- SENSITIVE AREA) क्षेत्रासंबंधी प्रारूप अधिसुचना प्रसिध्द…
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे कोल्हापुरात स्थलांतर? स्थानिक आमदारांचे मौन
(रत्नागिरी /प्रतिनिधी) आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे नव्याने होत असलेल्या ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे ब्रिटिश काळातील सुमारे १५० वर्षांपूर्वीचे…
बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन प्रकरण: खेड पोलिसांनी अन्य दोघांना गुजरातच्या सुरतमधून केली अटक
(रत्नागिरी) बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीची तब्बल २४ लाख ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अन्य दोघांना खेड पोलिसांनी १२ सप्टेंबर…
मुंबई-गोवा महामार्गावर बिनबोभाट अवजड वाहनांची वाहतूक सुरू; आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
• अवजड वाहतूक कोणाच्या आदेशाने सुरू? ( रत्नागिरी /विशेष प्रतिनिधी ) गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. महामार्गावर…
सुरुचीत भारतीय सण आणि उत्सव यांचे अनोखे दर्शन !
(संगमेश्वर / प्रतिनिधी) पुणेस्थित रत्नागिरी येथील कलाकर आदित्य नरेंद्र पराडकर याने सहा महिन्याच्या अथक मेहनतीतून साकारलेले "भारतीय सण आणि उत्सव" हे डिजिटल चित्र सुभाषरोड, रत्नागिरी येथील सुरुची स्वीट मार्ट मध्ये…
कशेडी घाटामध्ये साडेचोवीस किलो गांजासह ब्रिझा कार जप्त
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाजवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिजा कारमध्ये गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरूणास…
गणेश साळवी यांचा देखावा संगमेश्वर तालुक्यात प्रथम
(संगमेश्वर) तालुका कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने कुंभार समाज मर्यादित तालुकास्तरीय गणपती मखर देखावा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत पाटगाव कुंभारवाडी येथील गणेश दशरथ साळवी यांचा बेटी बचावो…
खासगी प्रयोगशाळेत तपासण्यांसाठी दामदुप्पट पैसे लागतायत मोजावे; नियंत्रण कोणाचे?
(रत्नागिरी) कुठल्याही आजाराच्या निदानासाठी आता रक्तचाचण्या किंवा इतर तपासणी करणे अनिवार्य झाले आहे. या चाचण्या सरकारी रुग्णालयात मोफत होतात. मात्र, याच चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत रुग्णाला हजारो रुपये मोजावे लागतात. एवढेच…
लांजा तालुक्यातील आसगे जि.प. गटातील कणगवली येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
(लांजा) सिंधुरत्न समृध्द योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण (भैय्या) सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा तालुक्यातील आसगे जिल्हा परिषद गटातील कणगवली शिंदे…

