गणपतीपुळे समुद्रातील दुर्घटनेला पर्यटकांचा अतिउत्साहीपणा ठरतोय कारणीभूत
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील विलोभनीय समुद्रकिनारा भुरळ पाडतो आणि मग या विलोभनीय समुद्रात समुद्रस्नान केल्याशिवाय…
युनायटेड गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार समारंभ!
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) विद्याव्रत म्हणजे मुलांना "आम्ही सतत अभ्यास करत राहू, शिकत राहू,त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणू" असं लक्षात आणून देणारा , जाणीव करून देणारा हा महत्त्वाचा संस्कार…
भरदिवसा लांजा शहरात चोरट्यांनी सदनिका फोडली; दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास, भीतीचे वातावरण
(लांजा) शहरातील कोर्ले फाटा येथील रॉयल पार्क कॉम्प्लेक्समधील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी…
खुशखबर! नासाची टीम अंतराळात पोहोचली सुनिता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार
(नवी दिल्ली) गेल्या काही महिन्यांपासून अंतराळात सुनीता विल्यम्स आणि बिच विल्मोर काही तांत्रिक अडचणीमुळे अडकल्या आहेत. बोईंग स्टारलाइनरद्वारे त्या जून महिन्यात अंतराळ स्थानकात पोहोचल्या आहेत. पण बोईंग स्टारलाइनरमध्ये अचानक काही…
कडवईत जाळ्यात अडकलेल्या सर्पाला दिले सर्पमित्राने जीवदान
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कडवई कुंभारवाडी येथील सर्पमित्र व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेले श्रीरंग कुंभार यांनी शेताच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या धामण जातीच्या सापाला जीवदान दिले. हा भला मोठा…
गाडीसमोर अचानक बिबट्या आला; दुचाकी चालकाला फुटला घाम….
(रत्नागिरी) नेवरे-कोलगेवाडीमार्गे कोतवडे रस्त्याने गणपतीपुळे येथे असताना अचानक येत गाडीसमोर बिबट्या आला. बिबट्याला पाहून गाडी चालकाची बोबडीच वळली आणि गाडी नियंत्रित करेपर्यंत बिबट्याच्या पुढ्यात जाऊन थांबली. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने गाडी…
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे करिअर मार्गदर्शन सेमिनार व सायकोमेट्रिक टेस्ट
(रत्नागिरी) रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे पाथवेज टू सक्सेस अंतर्गत करिअर मार्गदर्शन सेमिनार रा.भा शिर्के हायस्कूल व अ.के देसाई हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट रोटे. मोनिका…
चिपळूण तालुक्यातील नवनियुक्त शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा स्तुत्य उपक्रम
(चिपळूण) महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा चिपळूणच्या वतीने चिपळूण तालुक्यात हजर झालेल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी स्नेहमेळावा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरवाडी ता.चिपळूणच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या…
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अंतर्गत चिपळूण श्री सदस्यांनी राबविली स्वच्छता मोहीम; तब्बल साडेसहा टन कचरा दोन तासात केला गोळा
(चिपळूण) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अंतर्गत भारत देशाचे स्वच्छतादूत डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण श्री सदस्यांनी रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी स्वच्छता…
लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न
(रत्नागिरी) 29 सप्टेंबर रोजी अंबर हॉल येथे लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. 5 सप्टेंबर शिक्षक दिन त्या अनुषंगाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.…

