राजापूर तालुक्यात विहिरीत पडला बिबट्या, वनविभाग आणि ग्रामस्थांकडून सुरक्षित सुटका
( राजापूर /प्रतिनिधी ) राजापूर तालुक्यातील नाटे बांधकर वाडी येथे पहाटे पाचच्या सुमारास सुरेश स्थळेश्री यांच्या बागेतील विहिरीत बिबट्या पडला होता. ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले वनविभागाचे सर्व…
रामपूर आरोग्य केंद्राने पटकावला शासनाचा कायाकल्प पुरस्कार!
( चिपळूण ) शासनाकडून आरोग्य संस्थांसाठी सन २०२३-२४ साठी दिला जाणारा कायाकल्प पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून ६० प्राथमिक आरोग्य प्राथमिक केंद्रांमधून चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र…
सापाने घेतला चावा, चिमुकला २० दिवस बेशुद्ध; वालावलकर रुग्णालयाच्या अथक प्रयत्नाने मिळाले जीवदान
( चिपळूण ) घणसोली, नवी मुंबई येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला त्याच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी दुर्गवाडी येथे आणले होते. मात्र, ता. ७ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाच्या गळ्याला…
पद्मश्री डॉ. शरद काळे ७ ऑक्टोबर रोजी साधणार रत्नागिरीकरांशी संवाद
( रत्नागिरी ) विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने निवृत्तीनंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात घालवणारे विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद काळे रत्नागिरीत…
राज्यातील खेळाडूंसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘सुवर्ण’पदक विजेत्याला मिळणार ‘इतक्या’ कोटींचे बक्षीस
( मुंबई ) राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आज राज्य सरकारची…
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावा, शिवसैनिकांची मागणी
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. अनेक निवडणुकांमधून ते स्पष्ट झाले आहे. अंतर्गत स्तरावर कितीही वादळे आली तरी तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील शिवसैनिक अजूनही…
उद्योग विभागाकडे ४ वर्षे सतत पाठपुरावा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) साडवली (देवरुख) विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र सुरू व्हावे, यासाठी या केंद्राचे अध्यक्ष कमलाकर मसुरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही त्यांचे…
सुनिल तटकरेंना धक्का! खालिद रखांगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांचा वेगळाच खेळ
(दापोली) दापोलीमध्ये राजकीय उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी वेगळी चूल मांडल्याने सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. हा धक्का अजित पवार…
मोबाईल टाॅवरवरील 5 जी कार्ड चोरणा-या टोळीला अटक! हाँगकाँग, चीनमध्ये विकत चोरीच्या मशिन
(वसई) मोबाईल टाॅवरवर रेडीओ फ्रिक्वेनसीसाठी लावण्यात आलेल्या मशीन वजा ५ जी कार्ड ची चोरी करणा-या टोळीला अटक करुन २० गुन्हे उघडकिस आणण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखा-३ ने केली आहे. नालासोपारा…
तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत फुणगूस येथील नवजीवन विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश
(संगमेश्वर / एजाज पटेल) कै.मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली या ठिकाणी नुकत्याच झालेल्या 17 वर्षे वयोगट मुलं-मुली पावसाळी मैदानी स्पर्धांमध्ये नवजीवन विद्यालय फुणगूसच्या विद्यार्थ्यांनी खालील मैदानी खेळ प्रकारात लक्षणीय यश संपादन…

