शालेय पोषण आहार योजनेसाठी निविदा पद्धत रद्द; शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ठेकेदार नियुक्ती
(मुंबई) राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतर्गत शाळांतील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) प्रणालीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत, तसेच निविदा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकारने आता केंद्रीय स्वयंपाकगृह…
खंडाळ्याच्या मुलींचा क्रिकेट संघ कोल्हापूर विभागात जिल्ह्याचे नेतृत्व करणार !
(वैभव पवार / गणपतीपुळे) गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट सारख्या खेळात खंडाळा सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या क्रिकेट संघांने नावलौकिकप्राप्त आणि विविध पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक डॉ.राजेश जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष…
परतीच्या पावसाचा धुमाकूळ, कोकणातील शेतकरी संकटात
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील भात, नाचणी, वरी या पिकांना फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. या पिकाचे नुकसान…
वरवडे बौद्धवाडी येथे वर्षावास कार्यक्रमाचा सांगता समारंभ उत्साहात!
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे बौद्धवाडी येथील बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक 30 या शाखेच्या ग्रामीण व मुंबई या दोन्ही विभागाने गुरुवार दिनांक 17/10/2024 रोजी अश्विन…
रत्नागिरीत शोरूम फोडणाऱ्या संशयिताला गुजरातमधून अटक
(रत्नागिरी) सहा महिन्यांपूर्वी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील वाहनांच्या दोन शोरूम फोडून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या संशयिताच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुजरातमध्ये आवळल्या. मुरली मनोहर पवार (वय २१, रा.…
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचा सोमवारी जन्मोत्सव; श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे विविध कार्यक्रम
(नाणीज) जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा ५८ वा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक,…
स्वीप व्यवस्थापन अंतर्गत मतदार जनजागृतीपर कार्यक्रम आयोजन करावेत: अण्णासाहेब बळवंतराव
(दापोली) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्वीप व्यवस्थापन अंतर्गत दापोली तालुक्यातील आपापल्या केंद्रात स्वीप कार्यक्रम राबवून मतदानासाठी जनजागृती करण्यात यावी. तसेच सदर कार्याक्रमाचे फोटो VIDEO, वृत्तपत्रे व बातम्याची कात्रणे व अहवाल…
बालरंगभूमी परिषद आयोजित दिव्यांग मुलांचा “यहा के हम सिकंदर” महोत्सव आजपासून रंगणार
(मुंबई) बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखा नियोजित 'यहाँ के हम सिकंदर' हा दिव्यांग मुलांचा विविध कला गुणांचा महोत्सव दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपार…
राजन तेली अखेर “शिवबंधनात”
(मुंबई) माजी आमदार राजन तेली यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले. यावेळी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सावंतवाडी मतदार संघातून संधी मिळण्याची शक्यता आहे. आज मुंबईत…
भरारी पथक ॲक्शन मोडवर; स्वत: सीईओ, अपर जिल्हाधिकारी यांनी केली वाहनांची तपासणी
(रत्नागिरी) आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी…

