खेडमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक; पुन्हा गांजा जप्त
( खेड ) खेडमध्ये कारमधून गांजाच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ९ हजार रुपये किमतीचा ४५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री…
जाकादेवी खालगाव येथील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व संदेश खेऊर यांचे निधन
( जाकदेवी / संतोष पवार ) रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व संदेश नंदकुमार खेऊर यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी शनिवार दि.२६ रोजी अल्पशा आजाराने…
शालेय कॅरम स्पर्धेतील विभागीय स्तरावर रत्नागिरीचा दबदबा
(रत्नागिरी) विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरी येथील शिर्के विद्यालयाची स्वरा मिलिंद कदम, तर मुलांच्या गटात कोल्हापूरच्या ओमकार राजू वडर यांनी प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरीचा दबदबा निर्माण…
राजापूर पोलिसांचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटुळ येथे रूट मार्च
(राजापूर / वार्ताहर) आगामी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीस हद्दीत 267 राजापूर विधानसभा मतदार संघातील वाटुळ बाजारपेठ येथे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धंनजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रूट…
ऋषभ पंत मार रहा है…! १८ वर्षानंतर वानखेडेवर इतिहास रचला, पठ्ठ्याने फारोख इंजिनियर यांचा विक्रम मोडला
(मुंबई) आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर ऋषभ पंत व शुभमन गिल या युवा फलंदाजांनी भारताचा डाव सावरला आहे. न्यूझीलंडच्या २३५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४ फलंदाज गमावले होते. पण, ऋषभ व शुभमन ही…
कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक वाङमयीन पुरस्कार जाहीर
( रत्नागिरी ) कोकणात लेखन वाचन, संस्कृती वाढावी यासाठी कोमसापने चळवळ सुरु केली. यातून जे लिखाण वाढीस लागले त्या साहित्याचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही पुरस्कार देतो. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी खूप…
७२० किलोमीटर समुद्र किनाऱ्याजवळून जाणाऱ्या मार्गावर ७ नवे पूल
(संगमेश्वर / एजाज पटेल) भविष्यात मुंबई ते गोवा महामार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता नजरेसमोर ठेऊन केंद्र आणि राज्य सरकारने नवा मुंबई ते गोवा सुपरफास्ट महामार्ग करण्याचे ठरवले आहे. कोकणच्या ७२० किलोमीटर…
देवरूखातील चार वर्षांच्या चिमूकल्याने साकारला शिवरायांचा किल्ला
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) दिवाळी म्हटले की, नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ हे तर आलेच ; पण त्यातही बच्चे कंपनीसाठी औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे किल्ले बनवणे. परंतु, दिवाळीच्या…
राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार; रावेरमधून लढवणार वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक, कोण आहेत शमिभा पाटील?
( जळगाव ) येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत. राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या…
‘रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करतात, आमचा फोन…’ , महाराष्ट्राच्या डीजीपीवर संजय राऊतांचा आरोप
( मुंबई ) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी मोठा आरोप करत…

