17 वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाची बाजी
(दापोली) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय 17 वर्षे (मुले)…
युवा नेते प्रतिक देसाई यांचाकडून जाकादेवी विद्यालयातील खेळाडूंचा जाहीर सत्कार
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तसेच…
संघ स्वयंसेवक विवेक आपटे यांचे निधन
(रत्नागिरी) संघ स्वयंसेवक विवेक आपटे (वय 56 रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) यांचे आज पहाटे शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. चार वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले…
इंडिया बूक ऑफ रेकॉर्डने घेतली जे. डी. पराडकर यांच्या लेखनाची दखल
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) एक लेखक , एक विषय आणि एकच प्रकाशक मिळून सलग आठ पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या पुणे येथील चपराक प्रकाशन आणि संपादक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केलेल्या…
कंत्राटी शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचे पावसात धरणे आंदोलन
(रत्नागिरी) जिल्ह्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर डी.एड्. बी.एड्. पात्रताधारकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी बुधवारी…
खेडमधील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
(खेड) डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून आणलेले खोकल्याचे औषध घेऊन झोपलेल्या खेडमधील २३ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. शुभम प्रवीण कदम (रा. महाडनाका, शिवसमर्थ नगर एसटी डेपोसमोर, खेड) असे त्याचे नाव…
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
(मुंबई) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संपूर्ण इमारतीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलिस हजेरी लावून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. यापैकी १२ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार…
शासनस्तरावर बैठक घेऊन संगणक परिचालकांना न्याय देण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(ठाणे) मागील 12 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीची शासन दखल घेत नसल्याने मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर…
विवाहितेवर पेट्रोल ओतून जाळल्याप्रकरणी पती सुशांत गोवेकरला अटक
(मालवण) मालवणमध्ये नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याच्या…
दिल्लीत भाजप मराठी मोर्चाची निर्मिती – भाजप नेते संतोष गांगण
( राजापूर / तुषार पाचलकर ) दिल्लीतील सात लोकसभा मतदारसंघात अठराव्या शतकापासून ते वर्तमानात प्रशासकीय सेवेत असणारे मराठी कुटुंबं राहत आहेत. मराठी समाजाची दिल्ली राज्यात सुमारे ४.५ ते ५ लाख…

