परभणी येथील संविधानाच्या प्रतीची मोडतोड करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रत्नागिरीतील धार्मिक संघटनांची मागणी
(जाकादेवी / वार्ताहर) परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीने त्या प्रतीची मोडतोड करून विटंबना…
वरवडे गावचे सुपुत्र, वरवडे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब विचारे यांचे निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र भि.ग. तथा नानासाहेब गणपतराव विचारे यांचे सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.…
परशुराम घाटातील खचलेल्या भागाची तपासणी
(चिपळूण) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर परशुराम घाटातील दुर्घटनांच्या कारणांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू झाले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह महामार्गाच्या वरीष्ठ पथकाने शनिवारी घाटाची…
खाकी वर्दीतील दर्दी माणूस! संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक साळवी यांचा हितचिंतकांकडून वाढदिवस साजरा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांचा ५६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, सहकारी पोलीस, मित्रपरिवार आणि पत्रकार एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद…
जिंदाल कंपनी वादात! जयगड खाडीत अनधिकृत भराव
(रत्नागिरी) तालुक्यातील जिंदल कंपनीकडून जयगड खाडीत अनधिकृत भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे खाडी उद्ध्वस्त होऊन भविष्यात किनारपट्टीवरील सुमारे दीडशे गावे व वाड्या पुराखाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबतची…
आयुष्याच्या वळणवाटा : कै. भालचंद्र घाडीगावकर यांच्या आत्मचरित्राचं दिमाखात प्रकाशन
(मुंबई) 'भालचंद्र घाडीगावकर हे कर्मयोगी होते. त्यांनी निरपेक्षपणे कार्य केलं. फळाची, परिणामाची तमा त्यांनी कधी बाळगली नाही,' असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, महाकादंबरीकार अशोक समेळ यांनी काढले. त्यांच्या, आणि…
आंबेडकरी चळवळीचे धारदार नेतृत्व हरपले, विजय वाकोडेंचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन
(परभणी) भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.16) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. या घटनेने सर्वांना…
परभणी घटनेतील मास्टरमाईंडचा शोध घ्या; रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांना निवेदन
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरुने संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली. या घटनेची परभणी…
मंडणगडमध्ये भूलीचे इंजेक्शन देऊन पशुधनाची चोरी
(मंडणगड) शहरालगत असणाऱ्या रहदारीच्या ठिकाणी भिंगळोलीमध्ये रात्रीच्या वेळेस इनोव्हा गाडीतून गायी- गुरांना भूलीचे इंजेक्शन व खाद्यातून खायला देऊन त्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ६ डिसेंबर रोजी…
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक चंद्रकात कांबळे यांचा सत्कार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने संगमेश्वर आणि परिसरातील जनता पत्रकार आणि सहकारी पोलिसांच्यावतीने बुके,…

