कंटेनरने मागून धडक दिल्याने आर्टिका गाडीचे मोठे नुकसान
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) मुंबई गोवा महामार्गावर आज (रविवार, दि. ५) रोजी संगमेश्वर येथे हायवे चे काम चालू असल्याने सोनवी फुलावर ट्राफिक जाम झाले होते. दरम्यान, चिपळूणहून संगमेश्वर…
संगमेश्वर शहरात दुसऱ्या दिवशीही बिबट्या कॅमेऱ्यात कैद
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर येथील सौरव रसाळ यांना सलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याचे दर्शन झाले. आज (रविवार) पहाटे 5.11 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ येऊन बाजूच्या बंद घराच्या ठिकाणी असलेल्या कुत्र्याची…
क्रीडाकूल प्रकल्पांतर्गत सहा उपकेंद्रावरील मुलांचे हिवाळी क्रीडा शिबीर डेरवण येथे संपन्न
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) शिक्षणासोबतच समाजप्रबोधन, ग्रामविकसन,स्त्रीशक्ती प्रबोधन,नेतृत्व संवर्धन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ भरीव योगदान देणाऱ्या पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या क्रीडाकुल विभाग निगडी आणि ज्ञानप्रबोधिनी स्थायी संपर्क…
द् पॉवर ऑफ मीडिया फ़ाऊंडेशन: पत्रकार भूषण पुरस्कार दुर्गेश आखाडे, कोमल कुलकर्णी यांना जाहीर
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) द् पॉवर ऑफ मीडिया फ़ाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार दैनिक सामनाचे पत्रकार दुर्गेश आखाडे आणि पत्रकार…
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा राज्यस्तरीय महिला दर्पण पुरस्कार शोभना कांबळे यांना जाहीर
( रत्नागिरी ) महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय महिला दर्पण पुरस्काराच्या मानकरी रत्नागिरी येथील लोकमतच्या वरिष्ठ उपसंपादक शोभना देवराम कांबळे या ठरल्या आहेत. दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी…
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प; ओवरहेड वायर तुटली,अनेक गाड्या उशीरा धावणार?
( रत्नागिरी ) कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आडवली (ता. लांजा) येथे ओहरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली…
सावित्रीबाई फुले यांचे समाजोद्धाराचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी विद्यार्थी व शिक्षकांवर – प्रा. सुभाष रानमाळे
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर कला, वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, स्फूर्तीनायिका, ज्ञानाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी…
रत्नागिरीतील सुरक्षा रक्षक चार महिने ‘ पगाराविना’; नवे मत्स्य आयुक्तांना स्थानिक प्रश्नांची जाण
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) जिल्ह्यातील सागरी सुरक्षा रक्षक गेले चार महिने विना वेतन काम करत आहेत. चार महिन्याचे वेतन मिळालेले नसल्याकारणाने त्यांच्यासमोर उपासमारीसारखे संकट उभे राहिले आहे. रखडलेल्या मानधनाचे अनुदान…
अल्पवयीन मुलीला फार्म हाऊसवर नेले, गुंगीच औषध दिलं त्यानंतर…; दापोलीत खळबळजनक प्रकार
(दापोली) समाजमाध्यमाद्वारे ओळख करून दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एका फार्म हाऊसमध्ये नेऊन तिला शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चिपळुणातील एका…
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गोरे सेवानिवृत्त
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्री मिलींद गोरे 1988 साली महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात रुजू झाले. या विभागात गोरे सर 2008 पासून रसायनशास्त्र…

