बुद्धगया महाबुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्या -१९४९ चा बुद्धगया टेम्पल कायदा रद्द करा: बौद्धजन पंचायत समितीची निवेदनाद्वारे मागणी
(कळझोंडी / किशोर पवार) बिहार येथील बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. त्याचबरोबर १४४९ चा बोधगया टेम्पल कायदा रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी रत्नागिरी तालुका बौद्धजन…
मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून वृद्धाच्या डोक्यात घातली लोखंडी सळी; गुन्हा दाखल
(रत्नागिरी) वृद्धाने मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून संशयिताने लोखंडी सळी डोक्यात घालून जखमी केले. ही घटना बुधवार १२ मार्च रोजी दुपारी १ वा. सुमारास कातळवाडी-कुवारबाव येथे घडली. जखमी वृद्धाला उपचारासाठी जिल्हा…
ओडिशाचे फ्लिपर टॅग केलेले कासव गुहागर समुद्र किनारी आले…
(रत्नागिरी) ओडिशाच्या किनाऱ्यावर फ्लिपर टॅग केलेले 'ऑलिव्ह रिडले' समुद्री कासव गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची नोंद वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे झाली आहे. त्या कासवाला लावलेल्या 'फ्लिपर टॅग' मुळे ही माहिती पुढे…
दापोली अडखळ येथे दोन गटात तुफान राडा, दगडफेक आणि हाणामारी
(दापोली) दापोली येथील अडखळ येथे दोन गटात जोरदार राडा झाला येत आहे. अडखळ तरीबंदर येथे बसण्याच्या जागेवरून आणि डंपर लावण्यावरून बुधवारी सायंकाळी दोन गटात जोरदार हाणामारी झाली. अडखळमधील एका तरुणाने…
दापोली मुरूड येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या
(दापोली) दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरुडमधील अवघ्या पंधरा वर्षीय मुलींने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुरुड येथे राहणाऱ्या पंधरा…
रत्नागिरी येथे युवतीचा रेल्वेमध्ये विनयभंग करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने केला नामंजूर
(रत्नागिरी) दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून खेड येथील लॉ कॉलेज येथे शिक्षण घेणेसाठी जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला होता. यावेळी सकाळी ५.१५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक…
कोकणाकडे जाणारा कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग खुला!
(पोलादपूर / शैलेश पालकर) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर आणि खेडदरम्यानच्या कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी दुसरा भुयारी मार्ग शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस खुला झाल्यानंतर आता मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराला तिरंगा आणि…
चिपळूणचा पूल जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार
(मुंबई) गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील बहादूरशेख चौकात उड्डाणपूल जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण झालेला असेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. काम चालू…
बोधगया महाविहारासंदर्भातील अन्यायकारक कायदा रद्द करावा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बौध्दगया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानुसार तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव…
वाहक अमित सुपल व आर्या गुरव या विद्यार्थीनीचा खंडाळा येथे प्रामाणिकपणाबद्दल सत्कार
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील ग्रामस्थ गोविंद भडसावळे यांचे रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासात पैशाचे पाकीट व अनेक महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट नुकतेच बसमध्ये हरवले होते. ते पाकीट…

