शिवने -करंबेळे गावच्या सीमेवर रंगला डोळ्यांचे पारणे फेडणारा शिमगोत्सव; ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा अनोखा सोहळा !
( संगमेश्वर ) ढोल-ताशांचा गजर, ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकार करत संगमेश्वर तालुक्यातील शिवने व करंबेळे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा सोहळा आज १५ मार्च रोजी रंगला. हा…
जाळ्यात अडकलेल्या चार कासवांना ग्रामस्थांनी सुखरूप वाचवले
(दापोली) तालुक्यातील डॉल्फिन सफरीसाठी निघालेल्या करजगाव तामसतीर्थ येथील ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या वाघर जातीच्या ४ कासवांना सुखरूप वाचवले. या चारही कासवांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून ग्रामस्थांनी पुन्हा समुद्रात सोडले. या कृतीचे…
वेरॉन कंपनीतील 80 हजारांची केबल लंपास
(रत्नागिरी) शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील वेरॉन कंपनीमधील तब्बल 80 हजार रुपये किंमतीची केबल अज्ञाताने लांबवली. ही घटना शनिवार 8 मार्च रोजी सायंकाळी 5.30 ते रविवार 9 मार्च रोजी दुपारी 2…
भूमिगत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेला संगमेश्वर बाजारपेठेतील रस्ता ठरतोय धोकादायक!
(संगमेश्वर / एजाज पटेल) "हर घर नळ से जल" अशी संकल्पना असलेल्या जलजीवन मिशन योजनेतून नावडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम ज्या ठेकेदाराने घेतले आहे.…
धार्मिक सलोखा बिघडल्यास कोकणच्या विकासावर परिणाम – सुहास खंडागळे
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आधीच कोकण विकासापासून वंचित आहे. कोकणात न झालेल्या विकासाचा फटका सर्वच धर्मीयांना बसलेला आहे. त्यात धार्मिक कट्टरतावाद, धार्मिक द्वेष वाढीस लागेल,धार्मिक सलोखा बिघडेल अशा घटना घडल्या आणि…
टाकळेवाडीतील शिमगोत्सव सोमवारी होणार साजरा
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) शहरानजीकच्या फणसोप येथील टाकळेवाडीतील शिमगोत्सव सोमवार दि. 17 रोजी होणार आहे. पालखीची सवाद्य मिरवणुकीने सोमवारी रात्री 12 वा. शिमगोत्सवाला प्रारंभ होईल. सोमवारी सकाळी 11 वा. श्री…
पोलिसांवर गुन्हा दाखल होणार की नाही?
(मुंबई) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडी मृत्यूसाठी दंडाधिकाऱ्यांनी चौकशी अहवालाद्वारे पाच पोलिसांना जबाबदार ठरवले आहे. त्यामुळे, या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल केला जाणार की नाही, याबाबतचा निर्णय…
होळी दहन करून घरी येताना दुचाकीच्या अपघातात मामा-भाचाचा मृत्यू
(मुंबई) होळी दहन करून घरी येत असताना दुचाकी अपघातात मामा आणि भाचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रल्हाद माळी (वय- २५, रा. भिणार) व त्यांचा भाचा मनोज…
ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी येथे विशेष महिला ग्रामसभेत महत्त्वाचे ठराव
(रत्नागिरी / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या वतीने जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षपदी माजी सरपंच सुमित्रा बलेकर…
कडवईत होळी उत्सव उत्साहात साजरा
(संगमेश्वर) तालुक्यातील कडवई येथे होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या होळी उत्सवाच्या निमित्ताने मोठया प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल झाले आहेत.सगळीकडे एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कडवई गावच्या शिमगोत्सवाचे…

