देवगडच्या खोल समुद्रात हृदयद्रावक घटना; शाब्दिक चकमक, हाणामारी इतकेच नव्हे तर क्रूर खलाशाने थेट शिरच्छेद…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) समाजामध्ये अनेक धक्कादायक व मन सुन्न करणाऱ्या घटना घडत असून यामुळे समाजमन हेलावत आहे. अशीच एक घटना सिंधुदुर्गातील देवगडच्या खोल समुद्रात एका नौकेवरील खलाशाने तांडेलचां शिरच्छेद केल्याची…
महामार्गावरून गुटख्याची वाहतूक: खेडमध्ये लाखोंचा गुटखा जप्त, एकजण पोलिसांच्या ताब्यात
(खेड) तालुक्यात दाभीळ नाका परिसरात पोलिस तपासणी अंतर्गत संशयास्पद हालचाल दिसलेल्या मोटारीची (शनिवार) दि.२६ रोजी रात्री उशिरा तपासणी करण्यात आली. यावेळी लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुमारे पाच लाख…
भातगाव प्रकरण : ब्रिजवरून पाण्यात ढकलून महिलेची अॅक्टीवा गाडी घेवून पळून गेलेल्या आरोपीला अटक
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) सोन्या-चांदीचे दागिने व दोन मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने महिलेस बेसावध असताना जीवे ठार मारण्याकरीता भातगाव ब्रिजवरून पाण्यात ढकलून देवुन तिची अॅक्टीवा गाडी घेवून पळून गेलेल्या आरोपीस संगमेश्वर…
दर वाढवून नको, आम्हाला लॉजिस्टिक पार्कच नको; अलावा येथील बैठकीत मिऱ्या ग्रामस्थांचा निर्धार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मिऱ्या येथील बंदरासह लॉजिस्टिक पार्कला स्थानिक ग्रामस्थांचा ठामपणे विरोध आहे. आम्हाला दर वाढवून नको, आम्हाला लॉजिस्टिक पार्कच नको. लॉजिस्टिक पार्कसह बंदराचा प्रस्ताव रद्द केल्याची अधिसूचना काढा. त्यांचे…
काँक्रीटीकरणाचे रस्ते लोकांच्या उठले जिवावर; खडीने पादचारी वृद्धाचा घेतला बळी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) काँक्ट्रिकरणाचे रस्ते नागरीकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. खडीवरून दुचाकी घसरुन रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला धडकली यात त्या ७७ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील माळनाका येथे…
काही सेकंदात जंगलात ठोकली धूम…; वीस फूट उंच झाडावर अडकला बिबट्या
(रत्नागिरी) बारा तासांहून अधिक काळ आंब्याच्या झाडावर तारेत अडकून पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तार कापून सुटका केली. त्यानंतर, बिबट्याने जंगलात धूम ठोकली. ही घटना राजापूर तालुक्यातील भालावली येथे शनिवारी दुपारी…
रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई; महामार्गावरील खानुत 88 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला. या पार्श्वभूमीवर दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पासुन संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहीता लागु करण्यात आलेली आहे. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांनी…
संगमेश्वर येथे आयशर टेम्पो आणि दुचाकीचा अपघात
(संगमेश्वर / एजाज पटेल) मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर येथे गोव्याच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पो आणि दुचाकी यांचा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या…
मोकाट जनावरांचा बिनधास्तपणे रस्त्यावर ठिय्या; वाहने जाणार कुठून?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मागील अनेक दिवसांपासून रत्नागिरी- हातखंबा मार्गावर ठाण मांडलेल्या मोकाट जनावरांमुळे दुचाकी, चारचाकी चालक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी अपघाताचा मोठा धोका असतानाही जिल्हा प्रशासन झोपी गेल्याचे दिसून…
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन
(संगमेश्वर / एजाज पटेल) विधानसभा मतदारसंघात निवडणुक शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संगमेश्वर पोलिस व सीआयएसएफ जवानांच्यावतीने तालुक्यातील कोंडीवरे गावात पथसंचलन करण्यात…

