उद्घाटनाआधीच रत्नागिरी रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे वाजले तीनतेरा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पोर्चला…
प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनीचे २० वे वार्षिक अधिवेशन पावसमध्ये होणार
(रत्नागिरी) प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील श्रीस्वामी स्वरुपानंद समाधी मंदिरात १९ व २० ऑक्टोबरला विसाव्या…
वाटद परिसरातील शेतकऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन
(रत्नागिरी) शेतकऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरात होत आहे. जागेचे थेट पैसे रिलायन्स कंपनी आपल्याकडे पाठवणार आहे. त्यामुळे कमिशन एजंटच्या कुठल्याही गैरसमजाला बळी पडून आपल्या जमिनी…
कळझोंडी येथे १२ रोजी धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(कळझोंडी / किशोर पवार) तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती स्थानिक व मुंबई तसेच आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी ६८ वा धम्म चक्र प्रवर्तन…
माजी जि. प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
(रत्नागिरी) रत्नागिरीतील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारी 5 ऑक्टोबर पालकमंत्री उदय सामंत यांच्या…
पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(छत्रपती संभाजीनगर) पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व…
बारामतीचा सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता, अभिजीत सावंत ठरला रनरअप
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली असून बारामतीचा सुरज चव्हाण हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. रितेश देशमुख याने केले विजेत्याच्या…
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रामराजेंच्या हाती ‘तुतारी’
(सातारा) ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेल्याबद्दल मला अपराधी वाटते; परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि सुरक्षेसाठी मी असे केले, असे प्रतिपादन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
चेंबूर येथे इमारतीला आग, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
(मुंबई) मुंबईत एकीकडे नवरात्रोत्सवाचा उत्साह असताना चेंबूरच्या सिद्धार्थनगरमध्ये भल्यापहाटे घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबातील दोन मुली,…
परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित गुरुकुल विभागाने केलेले पोवाडा सादरीकरण ठरले सर्वोत्कृष्ट!
(संगमेश्वर / प्रतिनिधी) बालरंग भूमी परिषद आयोजित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून जवळपास १०० संघांनी सहभाग नोंदवला होता दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागातील गीत मंचात…

