निकिता पोरवाल २०२४ ची फेमिना मिस इंडिया
( मुंबई ) ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ चा किताब उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला आहे. बुधवारी रात्री मुंबईत या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मध्यप्रदेशच्या उज्जैनची निकिताने टीव्ही अँकर…
रेल्वे तिकीट आरक्षण नियमांमध्ये मोठा बदल, आता 60 दिवसच आधी बुकिंग करता येणार
(मुंबई) रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार आता 60 दिवस आधी तिकीट रिझर्व्ह करता येणार आहे. पूर्वी हा कालावधी 120 दिवसांचा होता. नवीन नियम 1…
कोसुंब मधील किरण जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; बेळगांव येथील संस्थेकडून दखल
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावातील माजी सरपंच, संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री किरण जाधव यांना कर्नाटक राज्यातील बेळगांवी येथील सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत राष्ट्रीय पुरस्कार…
जागेची मोजणी सुरू असताना शिवीगाळसह मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) तालुक्यातील पाली येथे जागेची मोजणी सुरु असताना एकाला पाच जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास घडली. अशोक सावंत, मिलिंद सावंत,…
श्री वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे ) स्वामी महाराज प्रबोधिनी; पावस येथे विसाव्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) प.प.श्री. वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात दिनांक 19 व…
रत्नागिरीत एकनाथ शिंदेंचा बॅनर; आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल होणार का?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राज्यात विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबरच्या चार वाजल्यापासून आदर्श आचारसंहितालागू करण्यात आली आहे . असे असतानाच रत्नागिरी शहर परिसरात अगदी जिल्हाधिकारी कार्यालयालगतच जयस्तंभनजीक मुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना उघड; परशुराम घाटात भराव खचला
(चिपळूण) परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रभर चिपळूणला झोडपले. या पावसात मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली. या घटनेमुळे दरडीकडील रस्त्याची संरक्षक भिंत व दरडीची बाजू धोकादायक झाली आहे. खबरदारी म्हणून…
महापरिनिर्वाण दिनासंदर्भात जिल्ह्यातील आंबेडकरी पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती (रजि) यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे चैत्यभुमी दादर मुंबई येथे अभिवादन करण्यात येते. या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभुमीवर दर्शनासाठी विविध राज्यातून लाखो भीम अनुयायी…
मालगुंड येथे ६८ धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र १७ यांच्या मार्फत ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…
मनोरुग्णालय स्थलांतर प्रकरण; आमच्या शरीरावरूनच जेसीबी घालावे लागतील आंदोलकांची आक्रमक भूमिका
(रत्नागिरी) ब्रिटिशांनी अनेक उत्तम रुग्णालये बांधली. आपण ब्रिटिशांना हाकलून दिले. मात्र, त्यानंतर सरकारला अशी चांगली सरकारी रुग्णालये बांधता आली नाहीत. उलट जी आहेत, तीच हलविण्याचा घाट घातला जात आहे. रत्नागिरीतील…

