राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळावा – संतोष गांगण
(राजापूर / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर- लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रथमच २०१४ ला निवडणूक लढवली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झाल्या, त्यातून मतदारांमध्ये कमळ चिन्हाची व्यवस्थित ओळख झाली व…
दुचाकी अपघाताला महामार्ग ठेकेदार कंपनी जबाबदार; स्थानिक नागरिक आक्रमक
(चिपळूण) रावतळे येथे रविवारी झालेल्या दुचाकी अपघाताला महामार्ग कामाचा ठेका घेतलेली ईगल कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षासह स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कंपनीमार्फत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील परिसर…
बाल निरीक्षणगृहातून तीन दिवसात दोन मुले बेपत्ता
(रत्नागिरी) शहरातील बालनिरीक्षणगृहातून दोन मुलं बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १५ व १८ ऑक्टोबर रोजी घडली. अचानक मुले बेपत्ता झाल्याने निरीक्षणगृह येथे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांकडून…
’50 खोके एकदम ओके’ घोषणा गुन्हा नव्हे, अपेक्षाभंग झाल्यास उद्रेक होणारच : मुंबई हायकोर्टाने फटकारले
(मुंबई) शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडानंतर 50 खोके, एकदम ओके अशा घोषणांनी राज्य दणाणून निघाले होते. या घोषणेविरोधात न्यायालयात एक याचिकाही दाखल केली, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे.…
निलेश राणे 23ऑक्टोबरला शिवसेना पक्षात प्रवेश करणार?
(मुंबई) भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. या मतदारसंघातून त्यांनी अगोदर पासूनच तयारी सुरू…
एकाच दिवसात 32 भारतीय विमानांना बॉम्बची धमकी, एक विमान फ्रँकफर्टला वळवले
(नवी दिल्ली) देशातील प्रवासी विमानांकडून धमक्यांची मालिका सुरूच आहे. शनिवारी 30 हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर पूर्ण तपासणीनंतर विमाने रवाना…
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती
(करिअर) एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत 102 जागांसाठी मुख्यसेविका/पर्यवेक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या अखत्यारीत येणारी ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागांतील बालकांचे…
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1496 जागांसाठी भरती
(करिअर) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (AIASL), ज्याला पूर्वी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. (AIATSL) म्हणून ओळखले जात होते, त्यांनी 1496 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या अंतर्गत…
अनिकेत लोहिया सामाजिक तर शिवाजी माने यांना विज्ञान नवनिर्माण गौरव पुरस्कार जाहीर
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) नवनिर्माण शिक्षण संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. कोकणात सुरु झालेल्या अनवाणी पायाच्या महाविद्यालयाचा हा पाव शतकाचा प्रवास या निमित्ताने येत्या वर्षापासून २०२४ चा नवनिर्माण गौरव पुरस्कार…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर नाक्यामध्ये नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरु
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून संगमेश्वर नाक्यामध्ये विविध वाहनांची तपासणी करताना दिसत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील नाका महत्त्वाचा असून कोल्हापूर…

