कर्मचाऱ्याने रक्तदान करून गर्भवतीचा वाचवला जीव; डॉक्टर सांगवीकरांमुळे रुग्णालयात होतायत विविध सुधारणा
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्हा शासकीय रुग्णालयात चोवीस तास ठाण मांडून सेवा देणारे स्त्री रोग विशेषज्ञ (Gynecologist), M.S. डॉक्टर विनोद सांगवीकर आणि त्यांचे सहकाऱ्यांमुळे जिल्हा रूग्णालयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत…
National Press Day 2024: काय आहे राष्ट्रीय पत्रकारिता दिवसाचा इतिहास…
सर्वप्रथम हिकीचे 'बेंगॉल गॅझेट' हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात 1780 साली सुरू झाले. त्यांंनीच भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी 21 जून 1832 मध्ये 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू…
कुवारबाव रवींद्रनगर येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
(रत्नागिरी) शहराजवळील कुवारबाव-रवींद्रनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. कौशल किसन लाळीकर (वय २२, रा. रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या…
कडक शिस्तीचे, आदर्श व्यक्तिमत्त्व गोपिनाथ उर्फ दादा जाधव गुरुजी….!
स्वातंत्र्यपर्व काळात १९३५ साली जन्मलेले. पारतंत्र्याचे चटके सहन करत इ. ७ वी पर्यंत शिक्षण घेतलेले दादा जाधव यांनी शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली आणि तिही अतिशय आवडीने. मळलेल्या वाटेने अनेक जण…
02 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. मेन्यू 25 कॅम्पची रत्नागिरीत सांगता
( रत्नागिरी ) 58 व्या महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. मेन्यू 25 कॅम्पचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर रत्नागिरीत राबवण्यात आले होते. यामध्ये एकुण ६० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुला व मुलीनी सहभाग…
बांगलादेशींना रत्नागिरीत घेऊन येणारा एजंट कोण ?
(रत्नागिरी) रोजगाराच्या निमित्ताने बांगलादेशातील नागरिकांना एजंटांद्वारे बेकायदेशीरपणे भारतात आणले जात असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणणाऱ्या एजंटांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी…
अधिकारी, कर्मचाऱ्यांअभावी जिल्हा परिषद ओस
(रत्नागिरी) विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जेमतेम आठवडा राहिल्याने प्रचाराचा धुरळा उडत आहे. या निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे…
धामणी येथे मच्छी नेणारा ट्रक पलटी; ड्रायव्हर जखमी
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) मुंबई गोवा महामार्गावर धामणी येथे रत्नागिरीहून मुंबई येथे तीन टन मच्छी नेणारा ट्रक (क्र. KL18AD76O4) ड्रायव्हरच्या डोळ्यावर अंधारी आल्याने गाडीवरील ताबा सोडून गाडी रोडच्या बाजूला पलटी…
हातखंबा उतारात मच्छी भरलेला ट्रक पलटी; चालक क्लिनर बचावले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा उतारात मच्छी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून वळणावर ट्रक पलटी झाला. हा अपघात आज गुरुवारी (दिनांक १४ नोव्हेंबर २०२४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास…
महाविद्यालयात गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता
(संगमेश्वर / एजाज पटेल) भिरकोंड येथील आजोळी राहणारी अल्पवयीन विद्यार्थिनी महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती संध्याकाळी उशिरा पर्यंत घरी परत आलीच नाही. त्यामुळे धास्तावलेल्या नातेवाईकांनी सर्वत्र…

