विश्वास माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त दिव्यांगांना माने कुंटुंबीयाकडून फळझाडे व वॄक्ष वाटप
(जाकादेवी / संतोष पवार) दिव्यांगांना केलेली फळझाडे व उत्पन्न देणारे वॄक्षांचे वाटप पुण्यकर्म समजून आप्तजनांच्या आठवणी या माध्यमातून कायमस्वरूपी ताज्या ठेवण्यासाठीचा हा माने कुंटुंबीयांचा उपक्रम समाजासाठी नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन…
आदेशाला धुडकावले; आईला निर्वाह भत्ता न देणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) जिल्हाधिकाऱ्यांकडे उदरनिर्वाह भत्ता मिळवण्यासाठी महिलेने अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता आपल्या आईला निर्वाह भत्ता न देणाऱ्या मुलाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू…
आरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी झटकले हात!
(बारामती) आरक्षण प्रश्नावरून राज्यात तणाव निर्माण होण्याचे काही कारण नाही. असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. जात, धर्म काहीही असले तरी आपण भारतीय आहोत, महाराष्ट्राचे घटक आहोत. त्यामुळे नेतृत्व करणाऱ्यांनी या…
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मेनिंगो एन्सीफॅलोसील (मेंदूशी) संबंधीत जटिल शस्त्रक्रिया यशस्वी!
(फुणगूस / एजाज पटेल) विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) अमरावती येथे मेनिंगो एन्सीफॅलोसील (मेंदुशी/न्यूरो) संबंधीत जटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. सदर रुग्ण बैतूल, मध्यप्रदेश येथील असून रुग्ण…
पालकमंत्र्यांनी समाजाला खुश ठेवण्यासाठी झटपट निधीची उपलब्धता करून दिली; कार्यक्रमापूर्वीच ट्रस्टच्या सदस्याने दिला राजीनामा
( विशेष /प्रतिनिधी ) रत्नागिरी तालुक्यातील थिबा राजा कालीन जागेत बुद्ध विहार उभारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत साडेसात कोटींची घोषणा केली. पालकमंत्र्यांच्या घोषनेनंतर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर…
कोंडगे येथे वर्षावासानिमित्त संतोष गमरे यांचे प्रवचन
( लांजा ) तालुक्यातील मौजे कोंडगे वर्षावासाच्या निमित्ताने धम्ममित्र संतोष गमरे रत्नागिरी यांचे बौद्ध बनण्याची प्रक्रिया समजून घेताना...या विषयावर धम्म प्रवचन आयोजित करण्यात आले होते. हा वर्षावास कार्यक्रम रविवारी (दिनांक…
पितृ पंधरवड्यात “काकस्पर्श” होतोय दुर्मिळ!
(संगमेश्वर / एजाज पटेल) हिंदू संस्कृतीत प्रत्येक घटकाला स्थान देण्यात आले आहे. अनंत चतुर्थीनंतर येणाऱ्या पितृपंधरवड्यातही पक्षाच्या रूपात निसर्ग सामावला आहे. या पंधरवड्यात पिंडाला शिवण्यासाठी कावळे आवश्यक असतात. परंतु ते…
संगमेश्वर शहरातील मोकाट गुरांच्या वाढत्या समस्येबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन सादर
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर शहरात मोकाट गु्रांची समस्या आता चांगलीच ऐरणीवर आली आहे. लोकवस्तीसह शहरातील अंतर्गत रस्ते बाजारपेठ प्रत्येक ठिकाणी कळपा-कळपाने गुरे व लहान -लहान वासरे सैरवैर हिंडताना तसेच…
स्वच्छता हिच सेवा अंतर्गत पैसा फंड प्रशालेत चित्रकला स्पर्धा संपन्न
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) स्वच्छता हिच सेवा या उपक्रमांतर्गत गड - किल्ल्यांची स्वच्छता करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत…
२३ सप्टेंबरला वंचितची जिल्हा स्तरावर महत्त्वपूर्ण बैठक; संविधानवाद्यांनी उपस्थित राहण्याबाबत महासचिवांचे आवाहन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारणी काही दिवसापूर्वीच प्रदेश स्तरावरून जाहीर करण्यात आली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे तालुका बांधणी सुरू आहे. या अनुषंगाने सोमवारी (दिनांक २३ सप्टेंबर…

