रत्नागिरीतील सौम्या, आर्य यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवला प्रवेश
(रत्नागिरी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे झालेल्या विभागीय शालेय योगासन स्पर्धेत यश मिळवत रत्नागिरीतील सौम्या मुकादम आणि आर्य हरचकर या दोघांनी राज्यस्तरीय…
‘माझ्या दिपस्तंभाला, अखेरचा…’; रतन टाटांना सावलीप्रमाणं साथ दिलेल्या ‘त्या’ तरुणाची डोळे पाणावणारी पोस्ट
(मुंबई) टाटा उद्योगसमुहाची धुरा सांभाळून या समुहाला जागतिक स्तरावर प्रसिद्धीत आणणाऱ्या, यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या रतन नवल टाटा यांनी बुधवारी रात्री उशिरा म्हणजेच 9 ऑक्टोबर 2024 रोडी जगाचा निरोप घेतला. ते…
कडवई त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कल्याणकारी मंडळाचे अर्ज वितरण व मार्गदर्शन
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हॉल येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने रिक्षा मालक चालक संघटना(रजि) कडवई तुरळ चिखलीच्या सदस्यांना रस्ते सुरक्षा अभियान…
Ratan Tata: रतन टाटांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, उत्तराधिकारी, एकूण संपत्ती नेमकी किती?
(मुंबई) 28 डिसेंबर 1937 रोजी बॉम्बे, ब्रिटिश भारत आणि सध्याचे मुंबई येथे जन्मलेले रतन टाटा हे नवल टाटा आणि सुनी कमिशनर यांचे पुत्र. रतन टाटा 10 वर्षांचे असताना ते वेगळे…
रत्नागिरीत आज वंचितच्या वतीने आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन
(रत्नागिरी) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा-तालुक्यात आरक्षण वाचविण्यासाठी बचाव जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा आज गुरुवारी दिनांक १० ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता…
एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, पाच संशयिताना अटक
(रत्नागिरी) जिल्ह्यात एटीएसने मोठी कारवाई करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. खैराच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या पाच जणांपैकी एक संशयिताचे "पडघा" कनेक्शन समोर आले आहे. सूत्राच्या म्हणण्यानुसार…
बिबट्या जवळपास असल्याची सूचना आता “AI” देणार
( पुणे ) राज्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर आहे. आता बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. पुणे जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) वापर करुन बिबट्याचा बंदोबस्त…
आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांनी अखेर मागितली हात जोडून माफी; Video
(मुंबई) प्रभु श्रीराम, श्री स्वामी समर्थ आणि अन्य संतांविषयीविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे ज्ञानेश महाराव यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम…
बहिणीच्या नवजात बाळाला रस्त्यावर टाकून दिले; ठाण्यातील घटना
(मुंबई) ठाणे शहरातील कळवा भागातील एका २४ वर्षीय एका महिलेने आपल्या बहिणीच्या नवजात बाळाला रस्त्यावर टाकून दिले. रस्त्याने जाणाऱ्यांनी हे बाळ पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला…
कोकणनगरमध्ये अचानक तीन ट्रॅफिक पोलीस दाखल झाले; धडाधड गाड्यांचे फोटो काढले त्यांनतर….
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरानजिक कोकणनगर येथील रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. या भागातील किर्तीनगर येथे बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दोन दुचाकीवरून तीन ट्रॅफिक पोलिस अचानक आले अन् धडाधड गाड्यांचे फोटो त्यांनी…

