भोस्ते घाटातील मृतदेह प्रकरणाचे गूढ वाढले
( खेड ) तालुक्यातील भोस्ते घाटातील मृतदेह प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. सावंतवाडीतील तरुणाला पडलेल्या स्वप्नानंतर पोलिसांना खरोखरच मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती; मात्र आता या प्रकरणाचा उलगडा ज्या…
सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उद्घाटन समारंभ उत्साहात
( रत्नागिरी ) सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रत्नागिरी या संस्थेचा उद्घाटन समारंभ रविवारी (दिनांक २९/९/२०२४ ) मा. श्री. धनश्री पालांडे (संपादिका - दैनिक रत्नभुमी) उद्घाटक मा. श्री. मोहितकुमार सैनी…
देवी मूर्तीवर कारागिरांचा अखेरचा हात! प्रसिद्ध कलाकार प्रदीप चंद्रकर मूर्तिकामात दंग
( संगमेश्वर/ प्रतिनिधी ) नवरात्रनिमित्त देवी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटचा हात मूर्तीवरून फिरवला जात आहे. परचुरी येथील कारखान्यात देवी मूर्तीस अधिक मागणी असल्याचे कारागिरांकडून…
गोळवशी येथे महिलेचा नदीत बुडून मृत्यू
(लांजा) रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी गोळवशी येथे घडली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गोळवशी तेलीवाडी येथील सुमती दत्ताराम तेली…
डॉ.नानासाहेब मयेकर स्मृतिदिनी नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन
( जाकादेवी / वार्ताहर ) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन तसेच शैक्षणिक सामाजिक ,क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व कै. डॉ. दिलीप उर्फ नानासाहेब मयेकर यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त मोहिनी मुरारी…
मंथन द स्कूल रत्नागिरी येथे सुप्रसिद्ध कॅलिग्राफर प्रा.विनोद महाबळे यांची एक दिवसीय कार्यशाळा
(जाकादेवी / वार्ताहर) मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग अँड आर्ट रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅलिग्राफर प्राध्यापक विनोद महाबळे यांची एक दिवसीय कार्यशाळेत प्रा. विनोद महाबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर…
पद्मश्री, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि उद्योजक डॉ. के. एच. घरडा यांचे निधन
(चिपळूण) देशातील प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि उद्योजक, पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांचे सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते घरडा केमिकल्स…
गुरव, लिंगायत,जंगम समाजाने एकत्र येण्याची काळाची गरज; मनोहर गुरव यांचे आवाहन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) अनेक वर्षे गुरव, लिंगायत तसेच जंगम समाज आपल्या विकासापासून वंचित राहिला आहे. आपापसातील वाद, जाती-धर्म बाजूला ठेऊन एकत्र या, आपली मूठ आपल्या समाजाच्या विकासाकडे वाटचाल करेल. समाजात…
श्रीकांत शिंदे यांच्या मेव्हण्याला तिकीट दिलं तर पराभव नक्कीच, रामदास भाईंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा; शिवसेनेत काय घडतंय?
(खेड) एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवाने एका नातेवाईकाला गुहागरमध्ये उमेदवार म्हणून दिला तर शिवसेना हे सहन करणार नाही. त्याला पराभवाचा सामना करावा लागेल हे सांगण्यासाठी कुणा जोशी नावाच्या ज्योतिषाची गरज…
लायन्स क्लब सावर्डे तर्फे एजाज इब्जी यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव
(चिपळूण) एजाज इब्जी हे एक उत्तम मार्गदर्शक, सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक असून विद्यार्थ्यांना फक्त आपल्या शाळेपर्यंत नव्हे तर त्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच वेगवेगळ्या शासकीय लाभासाठी त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी…

