कडवईत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील कडवई गावात अवैध दारू बाळगल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. शंकर जानू भडवलकर ( वय 58, राहणार कडवई, राजवाडी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) याच्यावर विनापरवाना गावठी…
राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा; राजापूर काँग्रेसचा एकमुखी ठराव
(राजापूर / वार्ताहर) राजापूर-लांजा-साखरपा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने राजापूर-लांजा-साखरपा, मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दावा केला असून भविष्यात हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा असा एकमुखी…
अजित पवार गटाला मोठा धक्का; लांजा राजापूर मतदारसंघातील अजित यशवंतराव यांचा ठाकरे गटात ‘विदाऊट’ तिकीट प्रवेश
(मुंबई) कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना ठाकरे गटाने धक्का दिलाय. राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना युबीटी पक्षात प्रवेश…
‘विधानसभेनंतर ठाकरे-फडणवीस…’; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने ‘मविआ’चे टेन्शन वाढले?
(मुंबई) राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी – विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही…
100 कोटी खंडणी प्रकरण अपडेट: सचिन वाझेंना जामीन मंजूर पण…
(मुंबई) महाराष्ट्राचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी (22 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला. पण सध्या ते कारागृहातून बाहेर येऊ…
सुंदरगडावर लाखो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा
(नाणीज) सुंदरगडावर लाखो भाविकांनी लक्ष लक्ष दिव्यांनी औक्षण करीत सोमवारी रात्री उशीरा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा वाढदिवस अपार उत्साहात, जल्लोशात साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी झाली. सुंदरगडावर या सोहळ्याचे विलोभनीय…
परतीच्या पावसाचा तडाखा; सौंदळ बेंद्रेवाडीत वीज पडून २ जखमी
(राजापूर) तालुक्यात रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट करीत जोरदार पाऊस कोसळला. तालुक्यातील कोंड्येतर्फ सौंदळ बेंद्रेवाडी येथे घरावर वीज पडल्याची घटना सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये घरातील रविना लवू बेंद्रे (वय…
लांजा भागातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने
(लांजा) गेली अनेक वर्ष रखडलेल्या लांजा शहरातील महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता मोठ्या जोमाने सुरू झाल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ…
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया: दापोलीत बौध्दाचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे रविवार…
मालगुंड गावची सुकन्या श्रुती दुर्गवळी चमकतेय “धावणे” क्रीडा प्रकारात!
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, जिद् आणि चिकाटी असेल तर ध्येय व उद्दिष्टे निश्चितपणे गाठता येतात हे सिद्ध केलय मालगुंड गावची सुकन्या असलेल्या श्रुती संजय दुर्गवळीने. श्रुतीने…

