अंतराळात तैनात होणार भारताचे 52 ‘गुप्तहेर’ सॅटेलाईट; चीन-पाकिस्तानचा तणाव वाढण्याची शक्यता
(नवी दिल्ली) चीन आणि पाकिस्तानला योग्य मार्गावर आणण्यासाठी भारत आता अंतराळ नियोजनात व्यस्त आहे. भारताच्या अंतराळ मोहिमेशी संबंधित अशी ही बातमी आहे, जी ऐकून बीजिंग आणि इस्लामाबादमध्ये अस्वस्थता वाढेल. मोदी…
एटीएसने कारवाई केलेल्या ‘त्या’ सहा जणांना न्यायालयीन कोठडी
(चिपळूण) खैर लाकडांच्या खरेदी-विक्रीचा पैसा दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याच्या संशयावरून तालुक्यातील सावर्डे-दहिवली येथे बुधवारी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धाड टाकून सहा जणांना अटक केली आहे. सोमवारी त्या सर्वांची पोलिस कोठडी…
उत्तम लेखन करता येण्यासाठी सजगता महत्त्वाची : लेखक जितेंद्र पराडकर
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) गुरुकुलच्या शिक्षणाची सुरुवात प्रथम आपल्या घरातून म्हणजेच आई जवळून होते. उत्तम लेखन करता यायला हवं असेल, तर सजगता असणे महत्त्वाचे आहे. चांगले तेच बोलणे, आणि…
महायुती सरकारच्या “लाडकी बहीण” योजनेला महाविकास आघाडीची “महालक्ष्मी” योजना टक्कर देणार
(मुंबई) महाराष्ट्र विधानसभेचे पडघम कधीही वाजू शकतात. येत्या २४ तासात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली असून जनमत आपल्या बाजूने…
पाचल पंचक्रोशी धनगर समाज आयोजित जिल्हास्तरीय गजा नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न
(राजापूर) दसऱ्यानिमित्त धनगर समाजाचे पारंपारिक गजानृत्य स्पर्धा रविवारी 14 ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात पाचल येथील प्रभावती हॉल मध्ये पार पडल्या. संपूर्ण जिल्ह्यातून या स्पर्धेत ९ संघांनी आपली आपली लोककला ७००…
गोगटे जोगळेकरच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने मुंबई विद्यापीठ कोंकण झोन पुरुष व्हॉलीबॉल विजेतपद पटकावले
(रत्नागिरी) मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि एस. एच केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कोंकण झोन पुरुष…
पोलीस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात; पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
(पुणे) अपघात प्रकरणात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराला पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुनावळे येथे करण्यात आली. ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय…
बाबा सिद्दिकीची हत्या करणारी लॉरेन्स बिश्नोई गँग इतकी पॉवरफुल कशी बनली? सलमान खानच्याही हातधुवून मागे
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली आहे. तिन्ही शूटर्स लॉरेन्स गँगशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी आधीच बाबा सिद्दिकीच्या घराची रेकी केली होती…
नामदेव मोकिंदा राठोड यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
( रत्नागिरी ) शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशीर असलेल्या खेड तालुक्यातील रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणदे गणवाल या शाळेचे शिक्षक नामदेव मोकिंदा राठोड यांना कोल्हापूर…
“टीच” या संस्थेचे संस्थापक अमान शर्मा यांना १५ वा केशवसृष्टी पुरस्कार
(मुंबई) मूक- बधिर मुलांना ऐकण्याच्या वैगुण्यावर मात करून केवळ उच्च शिक्षण नाही तर त्यांना आत्मनिर्भर करण्याचा, त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न अमन शर्मा त्यांच्या टीच ह्या संस्थेद्वारे करत आहेत. त्यांचे कार्य…

