‘…तर सलमान खानला माफ करू’; बिश्नोई समाजाने स्पष्ट केली भूमिका
(मुंबई) देशभरात चर्चेत असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गॅंगने माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. या हत्येनंतर जबाबदारी स्वीकारताना ‘जे कोणी सलमान खान आणि दाऊद गॅंगला मदत करतील, त्यांच्यासोबत अशाच प्रकारचे…
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
(मुबंई) भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये…
‘कायदा आंधळा नाही’…न्यायदेवतेची मूर्ती बदलली; डोळ्यावरची पट्टी काढली, एका हातामध्ये तलवारीच्या जागी संविधान!
(नवी दिल्ली) भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदलला गेलाय. देशातील न्यायालये, चित्रपट आणि कायदेतज्ज्ञांच्या दालनात डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवतेची मूर्ती तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण आता नव्या भारताच्या न्यायदेवतेचे डोळे उघडले…
अंगणवाडी भरती जाहीर, पगार लाखाहून अधिक; ३ नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख
(मुंबई) महिला व बाल विकास विभागाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया…
कोकणनगर प्रकरणातील लाठीचार्जच्या सखोल चौकशीसाठी शिवसेनेचे निवेदन
(रत्नागिरी) रत्नागिरीत आर एस एस चे संचलन होत असताना अनुचित प्रकार घडल्यावर उद्भवलेल्या प्रसंगाच्या वेळी पोलिसांकडून केलेल्या लाठीचार्जची सखोल चौकशी करावी यासाठी रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन…
फुणगूस खाडीभागाला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीभागाला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला असून कोंडये तसेच मेढे गावांत घरावर विजेचे लोळ तसेच झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली…
पूर्वकल्पना स्थानिक ग्रामस्थांना दिली असती, तर…
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरानाजिक कोकणनगर येथे दिनांक ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेवरून समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करणे, तसेच कोणत्याही प्रकारे धार्मिक तेढ किंवा गैरसमज वाढू नये, सोशल मीडियावर काही…
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या तर्फे महिलांसाठी मॅमोग्राफी शिबिराचे नियोजन
(रत्नागिरी) मुकुल माधव फौंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, स्वच्छता आणि समुदाय विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत.या नवरात्रीच्या निमित्ताने महिला सबलीकरणच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत वालावलकर रुग्णालयात संकल्प…
महावाचन चळवळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सशक्त अभियान – माधव अंकलगे
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत पंचायत समिती संगमेश्वरच्या सांगवे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधामापूर सप्रेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठधामापूर या यांच्या संयुक्त विद्यमाने…
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वणंद येथे वर्षावास कार्यक्रमाचा सांगता समारंभाचे आयोजन
( रत्नागिरी ) दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात सुरू झालेल्या वर्षावास…

