अदभुत / रंजक

भारतातील “ही” आहे एकमेव नदी, जी उलट दिशेने वाहते!

(अदभुत / रंजक) गंगा-यमुना प्रमाणेच नर्मदा नदी देखील लाखो लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे, जिथे स्नान आणि ध्यानासाठी मोठ्या संख्येने भक्त...

Read more

बाबा वेंगा यांची २०२४ साठी धक्कादायक भविष्यवाणी!

बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण जग विश्वास ठेवते. दरवर्षी प्रमाणे, बाबा वनगा यांनी 2024 साठी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. जगात असे काही...

Read more

पत्त्यांमधील 4 राजांपैकी फक्त बदाम राजाला “मिशा” नसण्याचे आहे खास रहस्य !

(रंजक / अदभुत) पत्त्यांमधील 4 राजांपैकी बदाम राजाला मिशा नसतात, फक्त तीन राजानांच मिश्या असतात. याचं नेमकं कारण काय आहे...

Read more

इमारतीच्या छतावर बांधला चक्क पेट्रोलपंप, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियाने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका इमारतीच्या छतावर चक्क पेट्रोलपंप बांधला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील...

Read more

हा आहे जगातील सर्वात महागडा मासा, किंमत आहे कोटींमध्ये…!

जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांनी त्यांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेले हे...

Read more

जमिनीवर कोसळणार्‍या विजेबद्दल काही मनोरंजक तथ्य! अवश्य वाचा…

(अदभुत / रंजक) आकाशातून जमिनीवर कोसळणार्‍या विजांचे लोळ ही फार सामान्य घटना आहे. तसेच सर्व ठिकाणी आणि सतत होणारी ही...

Read more

‘या’ मंदिरात पुरुष महिलांसारखे कपडे घालून करतात पूजा! काय आहे या मागचे रहस्य

(अदभुत / रंजक) भारताच्या संस्कृती, चालीरीतीमध्ये विविधता असल्याचे वेळोवेळी दिसून येते. प्रत्येक जातीनुसार परंपरा-रुढी या प्रत्येक गोष्टींमध्ये वेगळ्या आहेत. अशातच...

Read more

सात हत्तीने हलवलं किंवा त्सुनामी आली तरीही तसूभरही हलला नाही ‘हा’ दगड, जाणून घ्या भारतातील हा रहस्यमयी दगड

(रंजक/अदभूत) आज प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उत्तमोत्तम वास्तू जगभर उभारल्या गेल्या आहेत. पण काही वास्तू किंवा गोष्टी या अशाही...

Read more

भगवान विष्णूंकडे सुदर्शन चक्र कसे आले? जाणून घ्या रंजक कथा

 (अदभुत / रंजक) वैदिक काळापासूनच भगवान विष्णूंना संपूर्ण विश्वाची सर्वोच्च शक्ती मानले गेले आहे. पुराणांमध्ये विष्णूंचा उल्लेख सृष्टीचे पालनहार असा...

Read more

मानवी शरीराची “ही” रोचक तथ्य वाचून तुम्ही थक्क व्हाल !

(अदभुत / रंजक) पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून मानवी देह तयार झाला आहे असं भारतीय दर्शनांमध्ये सांगितलं...

Read more

तिरुपती बालाजी : भगवान श्री व्यंकटेश्वरांच्या मूर्तीसंबंधी “या” आहेत रहस्यमय गोष्टी

(अदभुत / रंजक) तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपतीमध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे....

Read more

मंदिराच्या तलावात श्री विष्णूची मूर्ती आहे, पण पाण्यात दिसतात शिवशंकर! या तलावाचे रहस्य नक्की वाचा…

(अदभुत / रंजक) भारतातील आपल्या पूर्वजांनी स्थापिलेली अनेक ठिकाणची मंदिरे रहस्यमयी वाटतात. भारतात भरपूर मंदिरे आहेत, त्यांचा रेखीव आकार आपल्याला...

Read more

जगातील काही मनोरंजक तथ्य अवश्य वाचा !

(अदभुत / रंजक) विश्व सर्वव्यापी आहे. म्हणून जगात दररोज काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी घडत असतात किंवा घडलेल्या असतात. जग...

Read more

बाबा वेंगा यांची 2023 साठी धक्कादायक भविष्यवाणी; आजपर्यंतचे अंदाज खरे !

बाबा वेंगा यांनी २०२३ साठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. मात्र त्या खऱ्या ठरल्या तर पृथ्वीवर विध्वंस होईल. बाबा वेंगा यांनी...

Read more

एकावे ते नवलच! “हा” माणूस 61 वर्ष झोपलाच नाही

(नवी दिल्ली) झोप ही प्रत्येकाला प्रिय असते,  मानवाच्या आयुष्यातील ती एक महत्त्वाची गरज आहे. सात तास झोप झाल्याशिवाय आपल्याला दिवसभर...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Premium Content

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms bellow to register

*By registering into our website, you agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Alert ! You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?