हातखंबा-गुरववाडी रस्त्यावर मोठा अपघात टळला, पण महामार्गाचा गलथानपणा पुन्हा चर्चेत!
खड्ड्यांमुळे ट्रक गटारात; धाडसी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
महामार्गावर छोटे-मोठे अपघात, धुळीचा त्रास, उद्भवलेले स्थानिकांचे प्रश्न; ‘रवी इन्फ्रा’ ठेकेदार कंपनीची मनमानी थांबेल का?
[ विशेष/ प्रतिनिधी ] मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम घेतलेल्या रवि इफ्रा या…