(करिअर)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत 102 जागांसाठी मुख्यसेविका/पर्यवेक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या अखत्यारीत येणारी ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागांतील बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करते. या भरतीद्वारे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. भरती प्रक्रियेत मुख्यसेविका गट-क पदासाठी निवड होणार आहे. अर्जदारांनी दिलेल्या अटी व पात्रतेनुसार अर्ज भरावा.
ICDS 102 जागांसाठी भरती
- संस्थेचे नाव: एकात्मिक बाल विकास सेवा योजना
- पोस्टचे नाव: मुख्यसेविका गट-क
- पदांची संख्या: 102
- ICDS Recruitment 2024 | अर्ज सुरू होण्याची तारीख: अर्ज सुरू
- अर्जाची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)
- अर्जाची पद्धत: ऑनलाइन
- श्रेणी: सरकारी नोकरी
- नोकरीचे स्थान: महाराष्ट्र
- निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा/मुलाखत
- अधिकृत वेबसाइट: महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर
रिक्त पदे तपशील
मुख्यसेविका गट-क: 102 जागा
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
वयोमर्यादा
21 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट)
गार तपशील
नोकरीच्या ठिकाणानुसार नियमानुसार वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया
निवड लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून दिलेल्या लिंकवर अर्ज करावा.