औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) ने 2100 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये 800 पदे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) (ग्रेड ‘O’) आणि 1300 पदे एक्झिक्युटिव्ह सेल्स आणि ऑपरेशन्स (Executive Sales and Operations) या पदांसाठी आहेत. पात्र उमेदवार 22 नोव्हेंबर 2023 ते 06 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), एक्झिक्युटिव्ह सेल्स आणि ऑपरेशन्स (ESO)
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
पात्रता : कोणतेही पदवी
अर्ज शुल्क
- सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 1000 जमा करावे लागतील.
- SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये जमा करावे लागतील.
अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्जाची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2023 आहे.
परीक्षा पद्धत
- या भरतीसाठी एक लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
परीक्षा वेळापत्रक
- लेखी परीक्षा: 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2023
वेतन आणि भत्ते
- कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) (ग्रेड ‘O’) पदांसाठी सुरुवातीचे वेतन ₹ 48,000 ते ₹ 1,60,000 (ग्रेड पे + HRA + DA) आहे.
- एक्झिक्युटिव्ह सेल्स आणि ऑपरेशन्स (Executive Sales and Operations) पदांसाठी सुरुवातीचे वेतन ₹ 42,000 ते ₹ 1,50,000 (ग्रेड पे + HRA + DA) आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2023
वयोमर्यादा : २० ते २५ (मागास्वर्गीय व इतर सूट)
जाहिरात IDBI Notification – Detailed_-Advertisement
IDBI Apply Link – https://ibpsonline.ibps.in/idbiesonov23/