(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरीत तालुक्यातील गावखडी श्री देव रामेश्वर हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारे आहे. येथे सूर्योदय ते सुर्यास्त पर्यंत अखंड ओम नमः शिवाय जप हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी दर्शनास तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री पदमाकर तोडणकर यांनी केले आहे
फोटो तपशील:
- गावखडी श्री देव रामेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त पुजा
- गावखडी श्री देव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम ओम नम शिवाय जप करताना भाविक
फोटो : दिनेश पेटकर गावखडी