निवड चाचणीचा निकाल पुढीलप्रमाणे- ७-९ वर्ष मुले वयोगटात पॉइंन्ट फाईट प्रकारात अथर्व कोकरे-प्रथम क्रमांक, फरहान धामस्कर- द्वितीय, रुद्र निबोरे-तृतीय क्रमांक, विहंग जानवळकर-प्रथम, श्वेत जाधव-द्वितीय, शिवम सिंग-प्रथम, अथर्व शिर्के-द्वितीय, श्लोक अलकुटे- तृतीय क्रमांक मुलींमध्ये हयात काझी- प्रथम, प्रेक्षा जाधव-द्वितीय, आर्या मोरे-प्रथम, अल्लाम काझी -द्वितीय, अन्वी जानवलकर-प्रथम क्रमांक, १०-१२ वर्ष वयोगटात प्रकारात मुलांमध्ये पॉइंन्ट फाईट- २८ कि.खालील वजन गटात दानिश तडवी -प्रथम, ऋतुराज शिर्के – द्वितीय, 37 किलो खालील वजनगट पार्थ जानवलकर- प्रथम, साईंम मालगुंडकर- द्वितीय, 47 किलो वरील वजन गटात दिग्विजय चौगुले -प्रथम, गणेश आटपाडकर- द्वितीय तसेच मुलींमध्ये 28 किलो खालील वजनी गटात पूर्वी शिंदे- प्रथम, 37 किलो खालील वजन गटात तेजश्री चौगुले- प्रथम, स्वरा कदम- द्वितीय, गौरी निंभोरे- तृतीय 47 किलो वरील वजन गटात श्रावणी गुरव- प्रथम, 13 ते 15 वर्षे मुलांमध्ये पॉईंट फायटिंग प्रकारात 37 किलो खालील वजन गटात आयुष पवार -प्रथम, 42 किलो खालील वजन गटात अंजल वाचाकरा – प्रथम 47 किलो खालील वजन गटात ओम गुरुव- प्रथम, 63 किलो खालील वजन गटात हर्ष पवार – प्रथम 69 किलो खालील वजन गटात अरमान कच्ची – प्रथम 69 किलो वरील वजन गटात अथर्व भोसले -bप्रथम मुलींमध्ये 37 किलो वजन गटात संस्कृती कोकरे – प्रथम, 42 किलो खालील वजन गटात आर्या पाटील – प्रथम, 55 किलो खालील वजन गटात मंजिरी जानवळकर- प्रथम, लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात ३७ किलो खालील वजन गटात खुशियाल गुप्ता – प्रथम, 46 किलो खालील वजन गटात आराध्या मनोरकर- प्रथम, 55 किलो खालील वजन गटात आर्यन राठोड -प्रथम, 60 किलोखालील वजन गटात अयान राठोड- प्रथम, 65 किलो खालील वजन गटात निहाल काजी -प्रथम, 65 किलो वरील वजन गटात मोहम्मद कासकर -प्रथम, एक लाईट प्रकारात 47 किलो खालील वजन गटात अनुज गमरे- प्रथम, 52 किलो खालील वजन गटात तहा मापारी -प्रथम, 57 किलो खालील वजन गटात रेहान मदरे – प्रथम, 69 किलो वरील वजन गटात आयान पावस्कर – प्रथम, 15 ते 18 वर्षे वयोगटात पॉईंट फायटिंग प्रकारात 45 किलो खालील वजन गटात कौशिक खान – प्रथम, 51 किलो खालील वजन गटात सोहम हेगीष्टे – प्रथम, 57 किलो खालील वजन गटात अमान शेख – प्रथम, 69 किलो खालील गटात सुजल गावनंग – प्रथम, 74 किलो खालील वजन गटात मिरान मेमन -प्रथम, मुलींमध्ये पॉइन्ट फायटिंग प्रकारात 40 किलो खालील वजन गटात श्रीनिधी मुंडेकर -प्रथम, 45 किलो खालील वजन गटात देविका पाटणे – प्रथम, 50 किलो खालील वजन गटात सुखदा गावडे – प्रथम, 55 किलो खालील वजनी गटात श्रावणी कडव – प्रथम, 60 किलो खालील वजन गटात ऋतुजा कदम -प्रथम, 70 किलो वरील वजन गटात कामिक्षा खेडेकर – प्रथम, 15 ते 18 वर्षे मुलांमध्ये लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात 51 किलो खालील वजन गटात राहूल नागेश – प्रथम, 57 किलो खालील वजन गटात रूपम बोबले – प्रथम, 63 किलो खालील वजन गटात कुणाल झूजम – प्रथम, 69 किलो खालील वजन गटात दीप मोरे – प्रथम, 74 किलो खालील वजन गटात हर्ष पेढाबकर -प्रथम, किक लाईट प्रकारात 51 किलो खालील वजन गटात सुजल पवार – प्रथम, 63 किलो खालील वजन गटात शुभम कदम- प्रथम, फुल कॉन्टॅक्ट प्रकारात ७१ किलो खालील वजन गटात मिरान मेमन – प्रथम, 18 ते 40 वर्ष पुरुषांमध्ये लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात 74 किलो खालील वजन गटात तुषार मयेकर- प्रथम, 63 किलो खालील वजन गटात अब्दुल घारे – प्रथम, 79 किलो खालील वजन गटात समरान घारे- प्रथम, किक लाईट प्रकारात 79 किलो खालील वजन गटात स्वानंद खेडेकर -प्रथम, 19-35 वर्षे वयोगटात मुलींमध्ये पॉईंट फिटिंग प्रकारात 50 किलो खालील वजन गटात तन्वी दिवाकर- प्रथम, 70 किलो खालील वजन गटात नीता यादव -प्रथम, 70 किलो वरील वजन गटात सानिया बर्वे – प्रथम, इत्यादींनी प्राविण्य प्राप्त केले.
निवड चाचणी यशस्वी होण्याकरीता विनोद राऊत, हुजैफा ठाकुर, प्रणीत सावंत, मंदार साळवी, स्वप्नाली पवार, गणेश राठोड, शशिकांत उदेग, समरान घारे, अब्दुल घारे, सुरेश राठोड, मल्हार रजपूत आदींनी पंच म्हणून काम पहिले. या निवड चाचणीतील प्रथम क्रमांकाचे खेळाडू दि. १८ ते २० ऑगस्ट २०२३ रोजी एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव, सोलापूर येथे होणार्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार असून यशस्वी खेळाडूंना डी. बी. जे महाविद्यालय चिपळूण चे प्राचार्य डॉ.माधव बापट, नवकोकण एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे रत्नागिरी जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अजय खाडे, उपाध्यक्ष सुयोग सावंत यांनी मार्गदर्शन केले.