ऑटो :
Toyota ने भारतीय बाजारपेठेत आपली पहिली संपूर्ण इलेक्ट्रिक SUV, bZX4 SUV लाँच केली आहे. Toyota bZX4 SUV असे या कारचे नाव आहे. कंपनीच्या bZ मालिकेतील हे पहिले मॉडेल आहे. bZ नावाचा अर्थ ‘Beyond Zero’ आहे जे कार्बन न्यूट्रॅलिटीकडे टोयोटाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करते. आपल्या बीझेड श्रेणीच्या घोषणेसह, टोयोटा यूएस, युरोप, जपान आणि चीनमध्ये इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 2025 पर्यंत आणखी सात bZ मॉडेल आणण्याची कंपनीची योजना आहे.
ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरियंटमध्ये प्रत्येक एक्सलमध्ये 80 किलोवॅटची मोटर बसवली जाते. टोयोटाने सांगितले की EV जगभरात उच्च-आउटपुट चार्जरसह येते आणि 150 किलोवॅट डायरेक्ट करंटच्या क्षमतेसह 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज करता येते.