(रत्नागिरी / प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना (जि. प. सेस योजना) योजनेंतर्गत ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी अंतिम निवड झालेल्या शाळांची नावे मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
निवड करण्यात आलेल्या आदर्श शाळा पुरस्कार सन २०२२-२३
कनिष्ठ प्राथमिक शाळा: जि. प. प्राथमिक शाळा तिडे बौध्दवाडी (मंडणगड), जि.प. प्राथमिक शाळा मुर्डी नं.१ (दापोली), जि. प. प्राथमिक शाळा चिंचघर मेटकर डाऊल (खेड), जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.२ (चिपळूण), जि.प. प्राथमिक शाळा जानवळे नं.३ (गुहागर), जि.प. प्राथमिक शाळा कोळंबे नं.१ (संगमेश्वर), जि. प. प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी (रत्नागिरी), जि.प. प्राथमिक शाळा बेनी बु. गुरववाडी नं.४ (लांजा), जि.प. प्राथमिक शाळा बेणगी (राजापूर). वरिष्ठ प्राथमिक शाळा जि.प. प्राथमिक शाळा ढांगर (मंडणगड), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोळबांद्रे नं.१ (दापोली), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नांदिवली दंड (खेड), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पोसरे नं.१ (चिपळूण), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा (गुहागर), जि. प. पूर्ण. प्राथमिक शाळा कोंड्ये नं. २ (संगमेश्वर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणी खाडेवाडी (संगमेश्वर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळप नं.१ (रत्नागिरी), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वाकेड नं. १ (लांजा), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा चिखलगाव (राजापूर) केंद्रप्रमुख पुरस्कार- संतोष तारवे (केंद्राचे नाव केंद्र तुळसणी व कोंड्ये नं. १, संगमेश्वर)