(मुंबई)
अॅमेझॉनने आपल्या फॅशनच्या मेगा फॅशन च्या तारखांची घोषणा केली आहे. येत्या १० ते १४ मार्च दरम्यान यूजर्सना नाविन्यपूर्ण खरेदीची संधी मिळणार आहे. या पाच दिवसांच्या शॉपिंग इव्हेंटमध्ये तुमच्या आवडत्या फॅशन ब्रँड्सवर काही आश्चर्यकारक डील उपलब्ध असणार आहेत.
या दरम्यान ग्राहक फॅशन आणि सौंदर्य उत्पादनांवर ७०% पर्यंत मिळू शकते. मेगा फॅशन डे दरम्यान, प्राइम ग्राहक कपडे, फूटवेअर, सौंदर्य, लक्झरी ब्युटी आणि ज्वेलरी (सोने आणि चांदीची नाणी वगळून) आणि किमान ऑर्डरवर रूपये ५०० रुपयांपर्यंत घड्याळे आणि सामानासाठी किमान ऑर्डर रूपये ५००० रुपयांपर्यंत १०% अतिरिक्त अॅमेझॉन पे कॅशबॅकचा ची संधी उपलब्ध असणार आहे. या कालावधीमध्ये क्रेडिट, डेबिट कार्डावरील सूटही मिळणार आहे.