अंत्योदय प्रतिष्ठान अध्यक्षा सौ. नीता प्रसाद लाड यांच्या “each one reach one ” या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी शंभर ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वि.प विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मा. मंत्री रवींद्र चव्हाण, मा.खा. निलेश राणे व इतर प्रमुख नेते उपस्थित होते.