(करिअर)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदाच्या ६०३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. सरकारी बँकांमधील हजारो रिक्त लिपिक पदे (IBPS लिपिक 2022) भरण्यासाठी IBPS तर्फे अर्ज प्रक्रिया आज 1 जुलैपासून सुरू होत आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आजपासून (1 जुलै) IBPS लिपिकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
अधिकृत अधिसूचनेनुसार, IBPS ने वर्तमानपत्रांमध्ये एक सूचना (Notification) प्रकाशित केली आहे. या सूचनेनुसार, लिपिक पदांसाठी (क्लर्क) भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. यासंबंधीची सविस्तर सूचना IBPS द्वारे प्रसिद्ध केली जाईल.
पदाचे नाव – लिपिक
पदसंख्या : ६०३५ पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
Participating Banks – 11 Banks will Recruit Candidates
Recruitment Process – Prelims + Main Exams
Age Limit – 20 years to 28 years
Application Fee – SC/ST/PWD- Rs.175
General and Others- Rs. 850