Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 45
Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 25
Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 25
यावेळी पावसाळा तोंडावर आल्याने उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे जेणे करून पाईपलाईन साठी उकरलेले रस्ते दुरुस्त करता येतील असे निर्देश संबंधित ठेकेदार आणि उपस्थित अधिकारी वर्गाला दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी मिश्रा ,निवासी उपजिल्हाधिकारी भडकवार ,नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे नगरपरिषद रत्नागिरी, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण श्री. वानखेडे, उप अभियंता सोहोनी ,शाखा अभियंता संतोष सावंत व सबंधित अधिकारी उपस्थित होते.