नॉर्दन कोलफिल्ड लिमिटेड (NCL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1140 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
एकूण पदे : 1140
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
शिकाऊ प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस ट्रेनी) | 1140 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | ट्रेड | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
शिकाऊ प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस ट्रेनी) | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मोटर मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन | 10 वी पास आणि मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण |
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
वेतन श्रेणी : 7,700/- ते 8,050/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
निवड प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी (CBT)
वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.nclcil.in
NCL भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा
ऑनलाइन अर्ज
अधिकृत वेबसाइट