रियाद : मुस्लिमांचे पवित्र ठिकाण असलेल्या मक्कामध्ये सलग दुसऱ्या वर्षी इतर देशातील नागरिकांच्या येण्याव बंदी लावण्यात आली आहे. सौदी अरबच्या प्रेंस एजंसीने शनिवारी हज आणि उमरा मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, कोरोना संक्रमणामुळे इतर देशातील नागरिकांना यंदाही मक्कामध्ये येण्यास परवानगी नसेल.
फक्त 60 हजार स्थानिक नागकिरांनाच परवानगी मिळेल.